Sale!

Goat Farming Online Training Program

2,050.00 1,750.00

Report Abuse
Category:
Share this:

Description

शेळीपालन हा शेतीला पुरक व्यवसाय म्हणून किफायतशीर ठरलेला आहे मात्र गेल्या काही वर्षांपासून काही ठराविक जातीच्या शेळींचे पालन व्यावसायिक स्वरूपामध्ये केले जात आहे . फार थोडी गुंतवणूक करून शेळी पालन हा लहान शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर उद्योग  ठरत आहे. त्यामुळे हा व्यवसाय अधिकच लोकप्रिय होत चालला आहे. अलीकडे शेळीपालन व्यवसायास बरेच महत्त्व येत असून तो एक स्वतंत्र व्यवसाय झाला आहे.

 • उद्योग सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना शेळीपालन व्यवसाय प्रशिक्षणचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
 • शेळीपालन व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये काय शिकवले जाते त्याची माहिती तुम्हाला curriculum section  मध्ये दिली आहे शेळीपालन व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमघेण्यापूर्वी अगदी ती सगळी बघून घ्या.
 • शक्यतो मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये यामध्ये माहिती दिलेली आहे.
 • शेळीपालन व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून व्हिडिओ Curriculum Section मध्ये दिसेल.
 • शेळीपालन उद्योगाला जागा किती लागते ? शेड कसे बांधावे लागते. साधारण इन्वेस्टमेंट किती लागते याविषयी सुद्धा कोर्समध्ये माहिती देण्यात आली आहे.
 • याप्रमाणेच शेळीपालन उद्योग उभा करण्यासाठी नक्की अगोदर काय तयारी करावी लागते ? तुमची मानसिक स्थिती ? कुटुंबाचा सपोर्ट यासारख्या विषयांवर संपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले आहे.
 • सोबतच लोन मिळवण्यासाठी नक्की काय करावे लागते ? प्रकल्प अहवाल म्हणजे काय ?  त्या विषयी माहिती शेळीपालन व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये देण्यात आली आहे.
 • शेळीपालन व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम तुम्ही 07 दिवस पाहू शकता 07 दिवसांनंतर   कोर्स एक्सपायर होऊन जाईल. त्यामुळे 07 दिवसात  कोर्स संपवायचा आहे.
 • या व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमासाठी कोणत्याही प्रकारचा टेलिफोनिक सपोर्ट (On Phone Call Support) उपलब्ध असणार नाही. आपला प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला सपोर्टसाठी एक वेबिनार असेल त्याची माहिती आपण चावडी सपोर्ट सेंटरच्या माध्यमातून घेऊ शकता.
 • Note – कृपया गुगल क्रोम(Google Chrome) याच ब्राउझर मधून कोर्स ओपन करणे.

शेळीपालन व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम कोण करू शकतो ?

 • ज्या तरूणाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे असे  प्रत्येक तरूण शेळीपालन व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम करू शकतात.
 • ग्रामीण तसेच शहरी  भागात स्वतःचा उद्योग सुरू करण्याची  इच्छा असणारी प्रत्येक व्यक्ती,  शेळीपालन व्यवसाय करू शकतात.
 • महिला बचत गट किंवा शेतकरी गट शेळीपालन व्यवसाय सुरु करू शकतात.

शेळीपालन व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम केल्यावर काय फायदा होईल?

 • तुम्हाला शेळीपालन उद्योगाविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्याचे  संपूर्ण निरसन झाले असेल.
 • शेळीपालन व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमामधील दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचा उद्योग कसा सुरु करायचा हे समजू शकेल.

 

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Sorry no more offers available
All Right Reserved.