Description
Dal Mill EBook
डाळ मिल प्रक्रिया उद्योगामध्ये रॉ मटेरियल, उत्पादन प्रक्रिया कोणत्या प्रकारच्या आहेत याची माहिती देण्यात आली आहे. मशीनचे कोणते प्रकार मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आणि कोणत्या प्रकारचे मशीन आपण उत्पादन प्रक्रियेसाठी वापरावे याचे मार्गदर्शन या ई बुकमध्ये करण्यात आलेले आहे. मशीनच्या सर्वसाधारण किमतींची माहिती येथे देण्यात आली आहे. उद्योगासाठी लागणारी प्राथमिक नोंदणी याची माहिती देण्यात आलेली आहे.
Get To Know More About Our Other PDF Ebooks.
Stay Updated, Follow Us On Facebook And Instagram.
Reviews
There are no reviews yet.