Sale!

Cookies and Biscuits Manufacturing Training Program

2,050.00 1,750.00

Category:
Share this:

Description

बेकरी व्यवसायात कुकीज आणि बिस्किट सर्वात फायदेशीर उत्पादन म्हणून ओळखले जाते. स्वयंचलित, कार्यक्षम आणि सुलभ उत्पादनासाठी कुकीज आणि बिस्किट व्यवसाय अतिशय नफा असणारा उद्योग जो महिला सुद्धा उत्तम प्रकारे करू शकतात.

कुकीज आणि बिस्किट व्यवसायामध्ये चांगली गुणवत्ता आणि स्वयंचलित उच्च उत्पादन क्षमतामुळे मौल्यवान वेळ आणि श्रमाची बचत होते. खाद्य-गुण विविधतेमुळे कुकीज आणि बिस्किटच्या मागणीत स्थानिक बाजारात सध्या अधिकाधिक वाढ होत आहे.

  • कुकीज आणि बिस्किट व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना व्यवसाय प्रशिक्षणचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
  • कुकीज आणि बिस्किट व्यवसाय उद्योग प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये काय शिकवले जाते त्याची माहिती तुम्हाला Curriculum Section  मध्ये दिली आहे. कुकीज आणि बिस्किट व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यापूर्वी अगदी ती सगळी बघून घ्या.
  • हिंदी आणि मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये यामध्ये माहिती दिलेली आहे.
  •  कुकीज आणि बिस्किट व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून व्हिडिओ Curriculum Section मध्ये दिसेल.
  • प्रशिक्षण कार्यक्रमात कुकीज आणि बिस्किट व्यवसायाविषयी तांत्रिक माहिती कोर्समध्ये देण्यात आली आहे.
  • याप्रमाणेच  कुकीज आणि बिस्किट उद्योग उभा करण्यासाठी नक्की अगोदर काय तयारी करावी लागते ? तुमची मानसिक स्थिती ? कुटुंबाचा सपोर्ट यासारख्या विषयांवर संपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले आहे.
  •  कुकीज आणि बिस्किट प्रशिक्षण कार्यक्रम तुम्ही 07 दिवस पाहू शकता 07 दिवसांनंतर कोर्स एक्सपायर होऊन जाईल. त्यामुळे 07 दिवसात कोर्स संपवायचा आहे.
  • या व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमासाठी कोणत्याही प्रकारचा टेलिफोनिक सपोर्ट (On Phone Call Support) उपलब्ध असणार नाही. आपला प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला सपोर्टसाठी एक वेबिनार असेल त्याची माहिती आपण चावडी सपोर्ट सेंटरच्या माध्यमातून घेऊ शकता.
  • Note – कृपया गुगल क्रोम (Google Chrome) याच ब्राउझर मधून कोर्स ओपन करणे.

 कुकीज आणि बिस्किट प्रशिक्षण कार्यक्रम कोण करू शकतो ?

  • ज्या तरूणाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे असे  प्रत्येक तरूण  कुकीज आणि बिस्किट प्रशिक्षण कार्यक्रम करू शकतो .
  • ग्रामीण तसेच शहरी भागात स्वतःचा उद्योग सुरू करण्याची  इच्छा असणारी प्रत्येक व्यक्ती, कुकीज आणि बिस्किट उद्योग करू शकतो .
  • महिला बचत गट किंवा शेतकरी गट  कुकीज आणि बिस्किट उद्योग सुरु करू शकतात.

 कुकीज आणि बिस्किट प्रशिक्षण कार्यक्रम केल्यावर काय फायदा होईल?

  • तुम्हाला  कुकीज आणि बिस्किट उद्योगाविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्याचे संपूर्ण निरसन झाले असेल.
  • कुकीज आणि बिस्किट व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमामधील दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचा उद्योग कसा सुरु करायचा हे समजू शकेल.

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

All Right Reserved.