Sale!

Company Documentary Video

3,000.00

Report Abuse
Category:
Share this:

Description

Company Documentary Video

T&C Before You Buy This Product

कंपनी डॉक्युमेंटरी व्हिडीओ साठीचे नियम

1) तुमचा विडिओ बनवायचा असेल तर त्या मध्ये विडिओ , ऑडिओ , प्रोडक्ट फोटो, logo या गोष्टी गरजेचा आहे.

2) तुम्ही जेव्हा या सर्व व्हिडीओ , ऑडिओ मेल वर सेंड करतात त्या day पासून पुढचे १० day नंतर तुम्हाला तुमचा विडिओ तुम्हाला दिला जाईल.

3) विडिओ दिल्यानंतर लगेच दुसऱ्यादिवशी तुम्हाला त्या मध्ये काही चुका दुरुस्त करायचे असेल तर ते सांगावे दुसऱ्यादिवशी सांगितले नाही तर नंतर चुका दुरुस्त होणार नाही.

4) विडिओ जर चांगल्या कॉलेटी मध्ये असेल तर त्याचे आउटपुट पण तुम्हाला चांगल्या कॉलेटी मध्ये भेटलं .

5) विडिओ मध्ये काही चुका असल्यावर त्या फक्त एकदा दुरुस्त केल्या जातील नंतर परत करायचा असल्यावर वेगळे चार्जे लागतील .

6)सदर उपक्रमामध्ये आम्ही फक्त संकलन करून देण्याची तयारी दर्शवली असून आपणास जर  पार्श्वसंगीत (Background Music ) ध्वनी मुद्रण (DUBBING व पोस्टर्स या आणि इतर गोष्टींसाठी चार्ज द्यावा लागेल.

7) संबंधीत उपक्रमामध्ये कोणत्याही दुसऱ्या पूर्ण झाल्यावर मेलवर सेंड केला जाईल.

8) पैसे भरल्यानंतर कन्टेन्ट कस्टमर ने  मेल द्वारे ४५ दिवसात देणे बंधनकारक राहील.

कोणत्याही पूर्व परवानगी शिवाय किंवा पूर्व सुचेनशिवाय वरील सगळ्या प्रकारचे नियम व
अटी बदलण्याचा किंवा एखादा नियम रद्द करण्याचा किंवा  नियम नवीन स्वरुपात  अॅड
करण्याचा हक्क  चावडी स्वतःकडे राखून ठेवत आहे आणि यास तुमची पूर्ण संमती राहील. 

कोणताही वाद हा अहमदनगर न्यायालय कक्षेत होईल.

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Sorry no more offers available
All Right Reserved.