Business Idea E Book
₹750.00 ₹400.00
३०० पेक्षा अधिक बिझनेस आयडिया ( फक्त बिजनेसचे नावे ) एकाच बुक मध्ये…
मला बिझनेस सुरु करायचंय? पण कोणता करू हे सुचत नाहीय..? एक २-४ option सोडले तर काय वेगळे करावे काही सुचत नाही..आणि तेच तेच जुने बिझनेस सुद्धा नको वाटतात..काही तरी वेगळे काही तरी हटके करायचे ?
पण काय ?
या सर्व प्रश्नांना उत्तर म्हणजे चावडी चे बिझनेस बुकलेट मध्ये देण्यात आली आहेत.
ईडस्ट्रीयल , इंजिनियरिंग , मेकॅनिकल ,होजीयरी ,इलेक्ट्रॉनिक , केमिकल , ग्लास आणि सेरेमिक , लेदर आणि स्पोर्ट्स,प्लास्टिक ,आय टी , पेपर , गारमेंट्स , कृषी ,लघु उद्योग ,फळ प्रक्रिया उद्योग , घरगुती उद्योग ,सेवा उद्योग या सर्व प्रकारातील उद्योगांचा नावाचा समावेश करण्यात आला आहे. बुकलेट मधील उद्योगांची माहिती तुम्हाला याच वेबसाईट वर माहिती पुस्तिका च्या स्वरुपात अल्पदरात उपलब्ध आहे.
सूचना –
1) वरील ई बुक मधील सर्व माहिती मराठी भाषेत आहे.
2) आपणास प्रिंटेड कॉपी हवी असल्यास चावडीकडून स्पायरल बाइंडिंग केलेली कलर झेरॉक्स कॉपी आपणास कुरियरद्वारे पाठविण्यात येईल. कुरिअर चार्जेस एक्स्ट्रा (नियम व अटी लागू)*
Reviews
There are no reviews yet.