Sale!

Box Business E Book

1,250.00 950.00

Report Abuse
Category:
Share this:

Description

Box Business E Book

बॉक्स मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये सुरवात करताना कोणत्या तांत्रिक गोष्टींची गरज पडते याची माहिती देण्यात आली आहे.बॉक्स निर्मिती उद्योगाला बाजारात मागणी आहे का? बॉक्सचे प्रकार कोणते आहेत. त्यासाठी कोणत्या मशीन्स लागतात. मशीनच्या सर्वसाधारण किमती किती आहेत. प्राथमिक कोणत्या प्रकारचे लायसन रजिस्टर करावे लागतात. या सर्व गोष्टींची माहिती ई बुकमध्ये देण्यात आलेली आहे.

सूचना : वरील ई बुक मधील सर्व माहिती मराठी भाषेत आहे.

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Sorry no more offers available
All Right Reserved.
Translate »