Description
१)अगरबत्ती : व्याख्या आणि महत्व
२)अगरबत्ती निर्मिती उद्योगासाठी लागणारा कच्चा माल
३)कच्चा माल आणि मशीनरी उत्पादकांचे संपर्क क्रमांक
४)मशीनरी बद्दल माहिती
५)अगरबत्ती निर्मिती प्रक्रिया
६)अगरबत्ती निर्मिती उद्योगासाठी लागणारे मनुष्यबळ
७)पॅकेजिंग पाऊच आणि पॅकेजिंग बॉक्ससाठी लागणार कच्चा माल
८)पॅकेजिंग मटेरियल – मशीन विक्रेते संपर्क क्रमांक
९)अगरबत्ती निर्मिती उद्योगासाठी लागणाऱ्या नोंदणी आणि आवश्यक परवाने
१०)अगरबत्ती निर्मिती उद्योगासाठी लागणारे भांडवल
११)अगरबत्ती निर्मिती – प्रति नाग उत्पादन खर्च
१२)अगरबत्ती निर्मिती उद्योग- मार्केटींग
या विषयी माहिती या ईबुक मध्ये दिली गेली आहे . हे ईबुक Purchase केल्यानंतर तुम्हाला Pdf स्वरूपात तुमच्या मेल वर मिळेल.
सूचना : वरील ई बुक मधील सर्व माहिती मराठी भाषेत आहे.
Reviews
There are no reviews yet.