Poultry

Description:

पोल्ट्री फार्मिंग हा शेतीला पुरक व्यवसाय म्हणून किफायतशीर ठरलेला आहे मात्र गेल्या काही वर्षांपासून काही ठराविक जातीच्या कोंबडी चे पालन व्यावसायिक स्वरूपामध्ये केले जात आहे. आपल्या आवाक्यानुसार गुंतवणूक करून पोल्ट्री फार्मिंग हा लहान शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर उद्योग ठरत आहे. त्यामुळे हा व्यवसाय अधिकच लोकप्रिय होत चालला आहे. अलीकडे पोल्ट्री फार्मिंग व्यवसायास बरेच महत्त्व येत असून तो एक स्वतंत्र व्यवसाय झाला आहे.

Introduction Video
Customer Feedback
Success Story

Training Program

April 12, 2023

0 responses on "Poultry"

Leave a Message

All Right Reserved.