
प्लास्टिक बंदी नव्या उद्योजकांसाठी पर्वणी
महाराष्ट्रात येत्या २३ जून पासून प्लास्टिक बंदी होत आहे.त्या अनुषंगाने आता कापडी bag आणि कागदी bag यांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढणार आहे.
सध्या महाराष्ट्रात याचे मागणी बघता मोठ्या प्रमाणावर या क्षेत्रात रोजगार च्या संधी उपलब्ध होणार आहे.यामध्ये प्रामुख्याने सध्या विचार केल्यास सर्व प्रथम मेडिकल किंवा खाद्य स्टोल वर वापरले जाणारे खाकी पाकिटे याची सध्या जोरदार मागणी आहे.
0 responses on "प्लास्टिक बंदी नव्या उद्योजकांसाठी पर्वणी"