नाबार्ड अंतर्गत दुग्ध व्यवसायासाठी योजना….

नाबार्ड अंतर्गत दुग्ध व्यवसायासाठी योजना….
शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाळ म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो.भारतसरकारच्या मार्फत  नाबार्ड बॅके अंतर्गत या योजनेचा लाभ घेता येतो
डेअरी उद्योग सुरु करण्यासाठी भारत सरकार मान्याता प्राप्त नाबार्ड बँक अंतर्गत या डेअरी मधील  विविध वर्गासाठी अनुदान/सबसिडी दिली जाते.
अनुदानाचे स्वरूप

अ.नंघटकप्रकल्प किंमतमदतीचे स्वरूप
आपणांस छोट्या डेअरी उद्योग सुरू करण्यासाठी  नाबार्ड अतंर्गत आपल्यास सहकार्य केले जाते. डेअरी उद्योगांसाठी नाबार्ड अंतर्गत दुधासाठी लागणारे देशी व दुधाळ गायी, म्हैस खरेदी करण्यासाठी  विशेष मदत मदत केली जाते. यात प्रामुख्याने लाल सिंधी गीर, शाहीवाल या गायीचा समावेश केला जातो. नाबार्ड बँक ही १० जनावरे खरेदी करण्यासाठी मदत करते. डेअरीचे युनिट सुरू करण्यासाठी साधारण २ ते १० जनावरासाठी हे अनुदान दिले जाते.

प्रकल्प खर्च सहा लाख रूपयांचे १० जनावरांसाठी

डेअरी सुरु करण्यासाठी एकूण प्रकल्प खर्चाच्या २५ टक्के अनुदान नाबार्ड मार्फत दिले जाते. तसेच एस.सी व एस.टी साठी ३३.३३ टक्के अनुदान दिले जाते. हे अनुदान फक्त १० जनावरासाठी लागू असते.  प्रत्येकी जनावरासाठी १५ हजार  (एस.सी., एस.टी साठी प्रत्येकी २० हजार) व यांचा लाभ फक्त १० जनावरे असलेल्या शेतकऱ्यांना लाभ घेता येईल.
 
 
नाबार्ड योजने अंतर्गत युनिट सुरु केल्यानंतर पुशखाद्यासाठी अनुदान दिले जाते. कमीत २० गाय व म्हैससाठी हे अनुदान दिले जाते. प्रकल्प खर्च पाच लाख तीस हजार रूपये हे  प्रत्येकी २० गाय व म्हशीच्या प्रकल्पासाठी अनुदान दिले जाते.डेअरी सुरु करण्यासाठी एकूण भांडवलाच्या २५ टक्के अनुदान नाबार्ड मार्फत दिले जाते. तसेच एस.सी व एस.टी साठी ३३.३३ टक्के अनुदान दिले जाते. ही सबसिडी २० गायी साठी ६,६०० रूपये दिली जाते. (एस.सी एसी.टी साठी ८,८००)
 
 
   जर गांडळू खत युनिट असेल गायी गोठ्या मधून मिळणाऱ्या शेणापासून तयार होणाऱ्या कांपोस्ट खतासाठी.प्रकल्प खर्च
२२ हजार
हा प्रकल्प सुरु करण्यासाठी एकूण भांडवलाच्या २५ टक्के अनुदान नाबार्ड मार्फत दिले जाते. तसेच एस.एसी व एस.टी साठी ३३.३३ टक्के अनुदान दिले जाते.  यासाठी ५,५०० अनुदान दिले जाते.(एस.सी, एस.टी साठी ८,८०० रूपये)
दुग्ध व्यवसायच्या यंत्रासाठी ५००० लि. मर्यादा डेअरी मधील यंत्र खरेदी करण्यासाठी ५००० हजार लिटरची मर्यादा. प्रकल्प खर्च
२० लाख
हा प्रकल्प सुरु करण्यासाठी एकूण भांडवलाच्या २५ टक्के अनुदान नाबार्ड मार्फत दिले जाते. तसेच एस.सी व एस.टी साठी ३३.३३ टक्के अनुदान दिले जाते.
 
डेअरी उद्योगांसाठी दुग्ध प्रक्रिया यंत्र…. प्रकल्प खर्च
१३ लाख २० हजार
हे यंत्र घेण्यासाठी  सुरु करण्यासाठी एकूण भांडवलाच्या २५ टक्के अनुदान नाबार्ड मार्फत दिले जाते. तसेच एस.एसी व एस.टी साठी ३३.३३ टक्के अनुदान दिले जाते. सबसिडी ३ लाख ३० हजार रूपये (एस.सी, एस.टी साठी ४ लाख ४० हजार रूपये)
 
दुग्ध व्यवसायातील पदार्थांचा पुरवठा करण्यासाठी ट्रान्सपोर्ट प्रकल्प खर्च
२६ लाख   ५० हजार.
एकूण भांडवलाच्या २५ टक्के अनुदान नाबार्ड मार्फत दिले जाते. तसेच एस.एसी व एस.टी साठी ३३.३३ टक्के अनुदान दिले जाते. सबसिडी ६,६२५ लाख रूपये (एस.सी, एस.टी साठी ८,८३० लाख रूपये)
       शीतगृहप्रकल्प खर्च
३३ लाख
एकूण भांडवलाच्या २५ टक्के अनुदान नाबार्ड मार्फत दिले जाते. तसेच एस.एसी व एस.टी साठी ३३.३३ टक्के अनुदान दिले जाते.  सर्वांसाठी ८ लाख २५ हजार अनुदान दिले जाते. (एस.सी, एस.टी साठी ११ लाख रूपये)
पशु वैद्यकीय खाजगी दावखान्याठीप्रकल्प खर्च
२ लाख ६० हजार रूपये मोबाईल व्हॅनसाठी. व स्टेशनरी खर्च २ लाख रूपये.
 
एकूण भांडवलाच्या २५ टक्के अनुदान नाबार्ड मार्फत दिले जाते. तसेच एस.एसी व एस.टी साठी ३३.३३ टक्के अनुदान दिले जाते.
सर्वांसाठी अनुदान हे ६५ हजार आणि ५० हजार मोबाईल व फिक्स दवाखान्यासाठी अनुदान दिले जाते.( एस.सी व एस.टी साठी अनुक्रमे ८६ हजार ६०० रूपये व ६६ हजार ६०० रूपये दिले जातात)
 डेअरी उद्योग/दुकानप्रकल्प खर्च
१ लाख
 
डेअरी/दुकान सुरु करण्यासाठी एकूण भांडवलाच्या २५ टक्के अनुदान नाबार्ड मार्फत दिले जाते. तसेच एस.एसी व एस.टी साठी ३३.३३ टक्के अनुदान दिले जाते. सर्वांसाठी २५ हजार. (एस.सी व एस.टी साठी ३३ हजार ३०० रूपये)

अधिक महिती साठी खाली देलेल्या call now या बटनावर क्लिक करा.

January 10, 2017

76 responses on "नाबार्ड अंतर्गत दुग्ध व्यवसायासाठी योजना…."

 1. सोनवणे दयानंदFebruary 7, 2017 at 10:02 pmReply

  मला नाबार्ड आंतर्गत दुगव्यावसाय सुरू करायचा आहे.मार्ग दर्शन करा.

 2. sandesh prakash handeFebruary 17, 2017 at 9:15 amReply

  मला दुध व्यावसाय करायचा आहे तरी मला माहिती द्यावी

 3. मला दुग्ध व्यवसाय सुरू करायचा आहे. कुपया माहिती द्यावी

 4. Mahendra vitthal GunjalMay 6, 2017 at 11:32 amReply

  मला नाबार्ड अंतर्गत डेअरी व्यवसायासाठी मार्गदर्शन हवे आहे

 5. मला नाबार्ड अतर्गत गावामध्ये दुध संकलन सेटर चालु करायचे आहे . नविन दुध संकलन सिस्टीम घेण्सायाठी नाबार्ड मदत करते का

 6. Sawant limbaji bhikaliraoJuly 21, 2017 at 1:54 pmReply

  सर डेरी फार्म चालूकरायचा आहे
  नाबार्ड अंतर्गत मदत मिळेल का?

 7. Krushi seva kendra sathi kahi scheme aahe ks

 8. निलेश सिंग राजपूतAugust 4, 2017 at 9:46 amReply

  नमस्कार सर,
  माला नाबार्ड यांच्या सहकार्यने ओलोवेरा प्रोसेसिंग प्लांट सुरु करायचा आहे. कृपया माला या संदर्भात मार्गदर्शन करावे.
  धन्यवाद।।।

 9. तानाजी ब्रम्हदेव तरंगेSeptember 1, 2017 at 6:30 pmReply

  मला दुग्धव्यवसाय व डेअरी फार्म चालू करायचा आहे. Please Guidance

 10. Information about Dairy manegment and milk production

 11. राजेश राजपूतSeptember 8, 2017 at 11:03 amReply

  सर मला डेरी फार्म सुरु करायचा असून त्यात मला १५ मुर्रा जातीच्या म्हशी घायच्या आहेत. त्यामुळे मी कोणत्या पद्धतीने लोन मिळवावे ते सांगा .

 12. विजय गाढवेSeptember 21, 2017 at 8:45 pmReply

  मला नाबार्ड अंतर्गत दुगधव्यवसाय सुरू करायचा आहे कृपया मार्गदर्शन करा

 13. अमर कानडेSeptember 27, 2017 at 1:17 amReply

  मला दुध व्यवसाय चालु करायचा आहे , तरी आपण मार्गदर्शन करावे

 14. मला दुध व्यवसाय चालु करायचा आहे , तरी आपण मार्गदर्शन करावे

 15. Rajesh Madhukar DharveOctober 15, 2017 at 3:01 pmReply

  आमचा दुग्ध व डेअरीचा व्यवसाय चालू आहे परंतू ते मला वाढवायचे आहे त्यासाठी मला नाबार्ड कडून आर्थिक मदत मिळावी धन्यवाद

 16. गणेश रमेश डोकडेOctober 16, 2017 at 12:40 amReply

  मला बारकी दुध डेअरी सुरू करायची आहे मला नालेज नाही
  कृपया माला सल्ला दया

 17. विष्णु जाधवOctober 23, 2017 at 9:33 pmReply

  मला गडचिरोली जिल्ह्यामध्ये दुधडेअरी(संकलन)सुरू करावयाचे आहे.तरी मला मार्गदर्शन करावे

 18. उमाकांत जाधवOctober 30, 2017 at 7:29 pmReply

  मी कृषी व्यवसाय व्यवस्थापन हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आता मला दुग्ध व्यवसाय सुरू करायचा आहे तरी आपण मला मार्गदर्शन करावे

 19. Mal milk utpadan praklp suru karaych age madat milelka

 20. मला कुकुट पालन करायच आहे त्यासाठी मार्गदर्शन करा

  • मला दुध आणि नॅचरल दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी नाबार्डचे अर्थसाहाय्य भेटल का

 21. माझ्या कडे दोन म्हैसी आहेत पण मला व्यवसाय वाढवयचा आहे ,तरी लोन हवय नाबार्ड अंतर्गत मार्गदशन करावे नम्र विनंती.

 22. गणेश रमेश डोकडेNovember 25, 2017 at 2:35 pmReply

  मला ही डेअर व्यवसाय सुरू करायचे आहे मला नाबार्ड योजना
  द्यावी व माहीती दया
  मोहोळ ता मोहोळ जी सोलापूर

 23. Dearie sathi margdarshan pahije

 24. मी कृषी व्यवसाय व्यवस्थापन हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आता मला दुग्ध व्यवसाय सुरू करायचा आहे तरी आपण मला मार्गदर्शन करावे

 25. sir mala dairy farm startup karayche aahe please mala margdarshan kara.

 26. maladeary vyavsay suru karaych aahe margadarshan kara

 27. Hydroponics चारा(वैरण) निर्माण करणे करीता काही मार्गदर्शन व योजना आहे काय?

 28. मला दुधापासून तयार होणारी पदार्थ त्याची माहीती पाहीजे आहे

 29. मला दुध व्यवसाय सुरू करायचा आहे. त्या साठी म्हसी आवशयक आहे त्या साठी कज॔ कसे मिळवायचे याची माहिती द्यावी.

 30. भाऊराव जाधवDecember 21, 2017 at 8:00 amReply

  मला दोन ते चार म्हसी चा छोट्या स्वरूपात दुध व्यवसाय सुरू करायचा आहे. मार्गदर्शन करावे.

 31. मला दुध व्यवसाय सुरू करावयास आहे मार्गदर्शन करावे

 32. Malta dudha vavsay karayacha aahe nabhart kadun karj milel ka

 33. मला दुग्ध व्यवसाय सुरू करायचा आहे तरी मला मागदशनाची गरज आहे तरी मला मागदशन कराव हि विनंती

 34. मला दुध उतपादन वाढवायचे आहे,माझीआता5मशी आहेत.2एकर बागायत शेती आहे.तरी मला दुधाचे उतपादन वाढवायचे आहे .तरी मला माहिती दयावी.

 35. ज्ञानेश्वर राजुरेJanuary 6, 2018 at 4:29 pmReply

  माझ्याकडे आता 4 म्हशी आहेत मला व्यवसाय वाढवायचा आहे आणि गावामध्ये दूध संकलन केंद्र सुरु करायचा आहे माहिती द्यावी….

 36. सर माझ्याकडे 6 म्हैस आहोत मला आजून माझा व्यवसाय वाढवायचा माला कशी मदत मिळू शकते

 37. मला 20 देशी गाईचा दूध उत्पादन प्रकल्प सुरू करायचा आहे
  कृपया सविस्तर मार्गदर्शन करावे किंवा मेल करावा
  आणि कोणाला भेटावे?

 38. To मी मराठवाड्यतील जालना येथील आहे माझ शिक्षण B.com झाले आहे मला दुध व्यावसाय सुरू करायचा आहे माहिती द्यावी…………………..

 39. Mala Maiti havi ahe

 40. मला दुध व्यवसाय सुरू करायचा आहे. त्या साठी gai
  आवशयक आहे त्या साठी कज॔ कसे मिळवायचे याची माहिती द्यावी.

 41. Dnyneshwar somnath pawarFebruary 15, 2018 at 6:28 pmReply

  दुध व्यवसाय सुरू करायचा आहे. त्या साठी म्हसी आवशयक आहे त्या साठी कज॔ कसे मिळवायचे याची माहिती द्यावी

 42. 5 coy

 43. अजित वेतालFebruary 18, 2018 at 12:13 pmReply

  माझ्या ३ गाया आहेत २ दुबत्या आहेत व एकीला दिड महिने बाकी आहे मला दुग्ध व्यवसायात वाढ करायची आहे तरी सध्या३०लिटर दुध चालू आहे डेअरीला तरी दूध उत्पादन कसे वाढवावे या बाबत माहिती द्या

 44. श्री.गणेश नाथा नवलेFebruary 21, 2018 at 12:38 pmReply

  मी एक अल्प भुधारक शेतकरी आहे.एका खाजगी कंपनीत नोकरी करतो तरी जोड धंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू करायचा आहे. त्या साठी म्हैस आणि गाई आवशयक आहे त्या साठी कज॔ कसे मिळवायचे आणि प्रोजेक्ट रिपोर्ट कसा सादर करावा कोणत्या बँका अथवा नाबार्ड किंवा सरकारी योजना लोन देतात या संदर्भात माहिती द्यावी.

 45. दुध व्यवसाय सुरू करायचा आहे. त्या साठी गाई आवशयक आहे त्या साठी कज॔ कसे मिळवायचे याची माहिती द्यावी

 46. हरिदास रामकिसन कोठाळेFebruary 28, 2018 at 4:03 pmReply

  सर आमच्याकडे वादिलोपार्जित दुग्ध व्यवसाय केल्या जातो परंतु आम्हाला तो व्यवसाय आणखी पुढे वाढवायचा आहे त्याच्या साठी आम्हाला नाबार्ड कडून काही मदत व सहकार्य मिळेल काय

 47. Sandeep changdev gunjalFebruary 28, 2018 at 11:29 pmReply

  सर मला दुग्धव्यवसाय करायचा आहे

 48. Pathan sherkhan amirkhanMarch 4, 2018 at 6:06 amReply

  Mala dairy suru karahi ahe plz guide

 49. Nitin vitthal shindeMarch 23, 2018 at 8:06 pmReply

  Mala dudh prakriya Tantra suru karayche ahe margdharshan karave

 50. VIJAY janardan SonuneMarch 31, 2018 at 12:03 pmReply

  दुग्ध व्यवसाय सुरू करायचा आहे माहिती द्या

 51. अभिनव रेगुंडवारApril 5, 2018 at 12:44 pmReply

  मला १०० शेळ्यांचा शेळी फार्म चालु करायचा आहे तर मला कोणत्या स्कीम अंतर्गत उचता येतील

 52. मला दुध व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करावे

 53. मला गाई घेण्यास लोन पाहीजे तर सल्ला दावा

 54. Dnyneshwar somnath pawarApril 12, 2018 at 8:02 pmReply

  मला दुध व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करावे

 55. विजय भास्कर पालखेApril 13, 2018 at 11:20 amReply

  मला नाबार्ड मार्फत गाईचा दुग्ध व्यवसाय सुरू करायचा आहे मार्गदर्शन करा.

 56. सुनिल दौडApril 21, 2018 at 7:49 pmReply

  मला दुग्धव्यवसाय सुरू करायचा आहे पण मझ्याकडे इतके पैसे नहीये तरी मला शासन कही मदत करेल का आणि नोबार्ड ची मदत कशी भेटलं आणि मला पण भेटलं का plz……

 57. Rameshwar Gorshanath zarekarApril 22, 2018 at 10:02 pmReply

  सर मला 2000 लिटर च युनिट चालू करायच आहे, मला मार्गदर्शन पाहिजे, नाबार्ड मार्फत अनुदान पण सांगावे

 58. सर मला दुग्ध व्यवसायाला सुरवात करायचा आहे काही मार्गदर्शन मिळेल का आणि नाबार्ड कडुन अनुदान मिळणार का धन्यवाद

 59. गजानन कोरडेApril 30, 2018 at 6:19 pmReply

  सर मी सध्या खासगी नोकरी करत आहे
  तरी मला दूध व्यवसाय करायचा आहे त्याच्या साठी मला गाई व
  म्हशी लागतील त्याच्या साठी मला लोण कस मिळेल
  आणि कुठल्या बॅंकेत मिळेल बँकेची प्रोसेस काय आहे
  ह्याची मला माहीती पाहिजे प्लीज सर.

 60. मला दुग्धव्यवसाय व डेअरी फार्म चालू करायचा आहे.

 61. Rohidas popat RikameMay 3, 2018 at 10:35 pmReply

  मला दूध व्यवसाय सुरु करायचा असेल तर बँक लोन माहिती पाहिजे

 62. मला कुकुट पालन करायच आहे त्यासाठी मार्गदर्शन करामला कुकुट पालन करायच आहे त्यासाठी मार्गदर्शन करा मला दुध व्यवसाय चालु करायचा आहे , तरी आपण मार्गदर्शन करावे 7719014058

 63. मला दूध डेअरी सुरु करायची आहे किती प्रकल्प खर्च असेल

 64. Namaste I want contact no. and address details of our kolhapur district office.

 65. मला दूध व्यवसाय सुरू करायचे आहे

 66. मला गायी घेवयास मदत मिळेल का.?

 67. योगेश एकनाथराव पांगारकरJune 21, 2018 at 11:12 pmReply

  मला दुध व्यवसाय करायचाय, माझ्याकडे 2 गाई आहेत, मला अजून जनावर घ्यायची आहेत, गाई म्हशी मिळून, डेअरी व्यवसाय नको, तर नाबार्ड अंतर्गत के आणि कशाप्रकारे मदत मिळेल, कृपया मार्गदर्शन करावे,

 68. राहुल करपेJune 30, 2018 at 8:59 pmReply

  मला पण नाबार्ड व्दारे कर्झ काढायचे गाई साठी तर काय करावे लागेल।।।

 69. मला 10 गिर गायी किवा 10 mura माशी घ्यायचा आहे नाबार्ड कडून कशा प्रकारे मदत होईल ही माहिती देण्यात यावी

 70. Rakesh Dinkar PatilJuly 18, 2018 at 8:02 pmReply

  सर मला दुग्धव्यवसाय सुरू करायचा आहे पण मझ्याकडे इतके पैसे नहीये तरी मला शासन कही मदत करेल का आणि नोबार्ड ची मदत कशी भेटलं आणि मला पण भेटलं का plz……

 71. Rajendra Sakharam khopkarJuly 29, 2018 at 8:53 amReply

  सर मला दुग्धव्यवसाय सुरू करायचा आहे पण माझ्याकडे इतके पैसे नाही आहेत तरी मला शासन काही मदत मिळेल का नाबार्ड ची मदत कशी मिळेल

 72. सर मला दुग्धव्यवसाय सुरू करायचा आहे पण मझ्याकडे इतके पैसे नहीये तरी मला शासन कही मदत करेल का आणि नोबार्ड ची मदत कशी भेटलं आणि मला पण भेटलं का plz……

Leave a Message

Your email address will not be published.

All Right Reserved.
Call Now ButtonCall Now
Translate »
error: Content is protected !!