
गोदावरी टी हाऊस चे “नानाज चहा” हे श्रीरामपूर मधील सुप्रसिद्ध असे ठिकाण असून सन 1982 पासून आम्ही सदर व्यवसायमध्ये आहोत.दुष्काळामुळे 1982 मध्ये शेती व्यवसाय अडचणीत आला. रोजगाराच्या शोधात सरला येथून आम्ही भाऊ- भाऊ जगन्नाथ नागले व जनार्धन नागले शहरात आलो, एकडचा ,तिकडचा व्यवसाय करून आम्ही 1986 मध्ये बेलापुर रस्त्यालागत पाटाच्या कडेला चहाची टपरी सुरू केली, अडचणीना न डगमगता एकमेकाना आधार देत सचोटीने व्यवसाय केला व उत्कृष्ट चव, गुणवत्ता , आणि कठीण परिश्रम या वर आम्ही श्रीरामपूर मध्ये लोकांच्या पसंतीस उतरलो.
Business Offer ( व्यवसाय ऑफर): कमीत कमी गुंतवणुकी सोबत नवीन उद्योजकांना व्यवसायात उतरण्याची सुवर्णसंधी आम्ही देत आहोत. इथे कठीण परिश्रम करण्याची तयारी असणाऱ्या सर्वाना हमखास यश आम्ही मिळवून देऊ.
Business Vision (व्यावसायिक भवितव्य ) : सध्याच्या काळात ग्राहकांना दर्जेदार चव, उत्कृष्ठ सेवा, गुणवत्ता यावर आधारित सेवा हवी असते, त्यासाठी ते पैशाचा विचार करत नाहीत. नानाज चहा हे यासाठी नेहेमीच अग्रेसर आहेत. जिथे या सेवा उत्कृष्ठ प्रकारे दिल्या जातात तिथे नक्कीच व्यवसाय प्रगती करतो असा आमचा विश्वास आहे. प्रत्येक शहरामध्ये उत्कृष्ठ सेवा ग्राहकाना पुरवणे हाच आमचा उद्देश आहे.
why would you want to give your Business Dealer / Distributor / Advertising or Franchisees ?(आपण आपल्या व्यवसायाची डिलर / डिस्ट्रीबुटर / जाहिरात किंवा फ्रेन्चायसीं का देऊ इच्छिता ?
– सध्याच्या काळात अनेक नवनवीन युवक वर्ग व्यवसायकडे आकर्षित होताना दिसतो आहे. त्या साठीच आम्ही त्यांना प्रोत्साहन तसेच व्यवसायासाठी सहकार्य या उद्देशाने फ्रेन्चायसीं देणे सुरू केले आहे. आमचा संकल्प आहे की, श्रीरामपूर मधील सुप्रसिद्ध नानाज चहा ची चव सर्व शहरांमधील ग्राहकवर्गाला मिळावी. त्याचबरोबर नवीन उद्योजकाना भरघोस नफा मिळवून देणे हा आहे.
why would you want to give your Business Dealer / Distributor / Advertising or Franchisees ?(लोकांनी आपल्या व्यवसायासाठी डिलरशीप / डिस्ट्रिब्युटर शीप किंवा फ्रेंचायजी का घ्याव्यात?)
– आजच्या युगामध्ये सर्वत्र अनुभव असणे हे आवश्यक आहे, मग तो व्यवसाय असो व नोकरी. त्यामुळेच चुकांमधून माणूस शिकतो अनुभव घेतो , आणि प्रगती करतो . योग्य व्यक्तीची साथ असेल तर नक्कीच त्याचे अनुभव असलेला व्यक्ति योग्य मार्गदर्शन करून समोरच्याला प्रगती करण्यात सहकार्य करतो, त्याच प्रमाणे फ्रेन्चायसींमॉडेल मध्ये देखील नानाज चहा चे अनुभव हे नवीन व्यवसाय करणारे उद्योजकांसाठी नक्कीच लाखमोलचे ठरेल. आणि त्यांना यशाला गवसणी घालण्यास प्रेरणा मिळेल.दर्जेदार सेवा व कमीत कमी भांडवल गुंतवून हमखास नफा मिळवून देणे हीच नानाज चहा ने अखंड परंपरा राखली आहे. त्यामुळेच आज आमच्या 8 हून अधिक शाखा गेल्या 2 वर्षामध्ये श्रीरामपूर , नाशिक, वैजापुर, औरंगाबाद या ठिकाणी सध्या सुरू झाल्या आहेत.
Interested in brand ? submit your interest here…
Product Name( उत्पादनाचे नाव ): गोदावरी टी हाऊस चे नानाज चहा.
Product Type : ( उत्पादनाचे प्रकार ): Tea/ चहा
Dealer / Distributor / Franchisees Details :( सध्या दिलेल्या डिलर / डिस्ट्रिब्युटर / फ्रेंचायसी चा तपशील):
- मेन रोड, श्रीरामपूर
- शिवाजी रोड, श्रीरामपूर
- संगमनेर रोड, श्रीरामपूर
- कॉलेज रोड , श्रीरामपूर
- बिटको पॉईंट , नाशिक
- महात्मा नगर, नाशिक
- पंचायत समिती, स्टेशन रोड, वैजपुर
- वाळूंज एम आय डी सी ,औरंगाबाद
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,शेवगाव
- बस स्टँड समोर, कोल्हार
- एम आय डी सी श्रीरामपूर
INVESTMENT DETAILS
Business start up year
सन 1986
Dealer Distribution and Franchise start up year
सन 2018
Investment
कमीत कमी 3 लाख रुपये.
Anticipated percentage return on investment
मासिक उत्पन्न कमीत कमी 40,000 ते 60.000 रुपये.
TRAINING DETAILS
Traning Details
दुकानच्या उद्घाटन कार्यक्रमापूर्वी 8 दिवस अगोदर श्रीरामपूर येथे प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे.
Where u want your upcoming Dealer / Distributor / Franchisees
अहमदनगर जिल्हा /पुणे जिल्हा /नाशिक जिल्हा/औरंगाबाद जिल्हा.
AGREEMENT & TERM DETAILS
5 वर्षे.
0 responses on "Nanas Franchise Opportunity"