MARKET RESEARCH

JOB PROFILE – Market research associate

QUALIFICATION – B.Sc (Agri)

WORK RESPONSIBILITYकृषी क्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्रातील रोजचे बाजार भाव यांचा अभ्यास करून कच्च्या मालाचे  दैनंदिन अहवाल सादर करता येणे अपेक्षित आहे.

डिजिटल प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या सर्व शासकीय आणि खाजगी वेबसाइटची माहिती असणे आवश्यक आहे.

व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातील दैनंदिन घडामोडींचा अभ्यास करून व्यवसायावर परिणाम करणाऱ्या बातम्यांचा शोध घेणे.

आपणास बेसिक कम्प्युटर स्किल्स येणे आवश्यक आहे.

M.S. EXCEL वापरता येणे आवश्यक आहे.

वेळप्रसंगी प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर (FIELD VISIT) जाऊन काम करता येणे आवश्यक आहे

Share this:
All Right Reserved.