मराठा मीलन वधु-वर सूचक संस्था

मराठा मीलन वधु-वर सूचक संस्था

 आता आनंदाने जुळतील नाती निवडा आवडीने जीवनसाथी

लग्न जमत नाहीे का ❓
मनासारख स्थळ हवंं आहे का❓
नात्यातील स्थळ हवंं आहे का ❓

उच्चशिक्षित स्थळ हवंं आहे का❓

सुशिक्षित सधन व संस्कारित  स्थळ शोधताय का❓

अशा सर्व प्रश्नांची काळजी करणे सोडून द्या आणि मिळवा मनासारखा जीवनसाथी

चला तर मग भेट देऊ मराठा मीलन वधुवर सूचक संस्थेला

🔖लग्न जुळविणे हे एकमेव ध्येय
🔖अल्पावधीत सर्वत्र नावाजलेले विवाह मंडळ
अत्याधुनिक (Hi – Tech ) विवाह मंडळ
🔖नगर – पुणे -बीड जिल्ह्यात विस्तारलेले एकमेव विवाह मंडळ
🔖प्रत्येक स्थळासाठी काम करणारा सुसज्ज स्टाफ
🔖वाजवी फी. दर दरवर्षी नूतनिकरण  करण्याची गरज नाही. अतिरिक्त /छुप्या फी ची मागणी नाही.
🔖घरबसल्या इंटरनेटवर स्थळांची माहिती
🔖नात्यातील, सुसंस्कृत, सुशिक्षित अशी अनेक अनुरूप स्थळं

 
 ** वाजवी एक रकमी फी (लग्न जमे पर्यंत ) **
👉  शिक्षण Graduate फी – ३,००० रु. (लग्न जमे पर्यंत )
👉 शिक्षण Under Graduate फी – १,००० रु. (लग्न जमे पर्यंत )
👉 सैनिक – मोफत 
👉 दिव्यांग – मोफत 

👉 अधिक माहितीसाठी खालील फॉर्म भरा.


October 25, 2018

0 responses on "मराठा मीलन वधु-वर सूचक संस्था"

    Leave a Message

    Your email address will not be published.

    All Right Reserved.
    Call Now ButtonCall Now
    Translate »