
आम्ही अगरबत्ती आणि धूप निमिर्ती या व्यवसायात साधारण दहा वर्षां पासून काम करीत असून आम्ही आमचा दर्जा पारंपरिक पद्धतीने जपला आहे. त्या मुळे आम्ही आजही लोकांच्या पसंतीस उतरत आहोत.
Business Offer,Business Scems : प्रत्येक सण आणि उत्सवा मध्ये आमच्या नवीन ऑफर्स येत असतात.
Business Vision : संपूर्ण महाराष्ट्र मध्ये डीलर डिस्ट्रिब्युटर चे जाळे निर्माण करणे.
why would you want to give your Business Dealer / Distributor / Advertising or Franchisees ?(आपण आपल्या व्यवसायाची डिलर / डिस्ट्रीबुटर / जाहिरात किंवा फ्रेन्चायसीं का देऊ इच्छिता ?)
– आम्ही आमच्या सर्व प्रोडक्ट चा दर्जा कायम ठेवला आहे आणि दिवसेंदिवस मागणी वाढत असल्यामुळे आम्हाला आता डिलर डिस्ट्रिब्युटर्स ची नितांत गरज आहे.
why would you want to give your Business Dealer / Distributor / Advertising or Franchisees ?(लोकांनी आपल्या व्यवसायासाठी डिलरशीप / डिस्ट्रिब्युटर शीप किंवा फ्रेंचायजी का घ्याव्यात?)
– मालाची गुणवत्ता / वेगळेपण / आणि सुगंध / आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आकर्षक मार्जिन.
Product Name( उत्पादनाचे नाव ): लोकमान्य पूजा भांडार.
Product Type : ( उत्पादनाचे प्रकार ): वेगवेगळ्या सुगंधाच्या सर्व प्रकारची अगरबत्ती आणि धूप.
Dealer / Distributor / Franchisees Details :( सध्या दिलेल्या डिलर / डिस्ट्रिब्युटर / फ्रेंचायसी चा तपशील):– कोकण / पश्चिम महाराष्ट्र / विदर्भां.
Interested in brand ? submit your interest here…
TRAINING DETAILS
Traning Details
ट्रेनिंग नाही
Where u want your upcoming Dealer / Distributor / Franchisees
संपूर्ण महाराष्ट्र






AGREEMENT & TERM DETAILS
No Agreement.
0 responses on "Lokmanya bhandar Dealer Distributor Opportunity"