Agriculture Feed Products

sushantjadhav.3431

*सोनाई पशु आहार संबंधीत माहिती* आपल्या गाई/म्हशीच्या दुधाला कधी कधी चांगली Fat लागते परंतु SNF लागत नाही किंवा SNF लागते पण फॅट लागत नाही, हा बऱ्याच पशुपालकांचा अनुभव असणार. डेअरीला दुध घालताना Fatआणि SNF ह्या दोन्ही गोष्टी जर नेमून दिलेल्या प्रमाणात असतील तरच दुध घेतले जाते व चांगला भाव मिळतो. मग आपल्याला प्रश्न पडतो की, जनावराला चांगला खुराक देऊन पण हा प्रोब्लेम का होत असेल? ह्या प्रोब्लेमची उकल करण्यासाठी आपण पहिल्यांदा दुधामध्ये Fat आणि SNF हे नेमके काय असते व ते कमी जास्त कसे होते हे थोडक्यात पाहूयात. गाईच्या दुधात साधारण पणे 85 ते 88% पाण्याचे प्रमाण असते व तेच...

 Agriculture Feed Products /  Ahmednagar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Customer Care