Launching New Venture (Chawadi Placement Counsultancy)

placement
 

मला सांगताना आनंद होतो की आम्ही चावडी अंतर्गत प्लेसमेंट कन्सलटन्सी या नवीन सेवेचा शुभारंभ करीत आहोत .

बिझनेस वाढण्यासाठी , सुरळित चालण्यासाठी पाहिजे एक चांगली टीम…
पण अनेक वेळा तुम्हाला अनुभव आला असेल , हवा तसा स्टाफ मिळत नाही,मिळाला तर टिकत नाही…

कारण अनेकवेळा तुमच्या अणि त्याच्या अपेक्षा जुळत नाही…

या सर्व अडचणींना एकच उपाय…

चावडी प्लेसमेंट कन्सलटन्सी..

कारण,
✅आम्ही स्वत बिझनेस मध्ये आहोत..त्यामुळे नेमके कंपनीला काय हवे असते याची जाणीव..

✅पारंपारिक प्रकारात आला Candidate की पाठव तुमच्याकडे असे न करता…
Employee अणि Employer यांचा नेमकी गरजेचा अभ्यास करूनच प्लेसमेंट चे प्लँनिंग….

✅CV एकदम छान असतो…. प्रत्यक्षात…candidate वेगळाच वाटतो..या नेहमीच्या अडचणीला….
फक्त अणि फक्त चावडीत..
Video CV हा नवीन पर्याय…

✅रिसिप्शनिस्ट असो की टेलीकाँलर , लेबर असो वा सुपरवायझर , एक्झिक्यटिव्ह असो किंवा मँनेजर सर्व प्रकारच्या पोस्टसाठी सेवा उपलब्ध..

✅वाजवी दरात विविध पँकेज उपलब्ध..

✅संपुर्ण महाराष्ट्रात सेवा उपलब्ध

चला तर मग तुमची स्टाफ शोधण्याची जबाबदारी आता चावडीवर सोपवा…

अधिक माहितीसाठी
चावडी प्लेसमेंट कन्सलटन्सी

8788338221
7249856421
hr@chawadi.com

February 22, 2018

0 responses on "Launching New Venture (Chawadi Placement Counsultancy)"

    Leave a Message

    Your email address will not be published.

    All Right Reserved.
    Call Now ButtonCall Now
    Translate »