Kushal kids PRE-school Franchisee Opportunity

कुशल किड्स  प्री स्कूल साठी संपूर्ण राज्यभर तालुका जिल्हा निहाय शैक्षणिक वितरक हवेत…

आपल्या आजूबाजूला असंख्य नर्सरी, प्लेग्रुप, प्रीस्कुल्स आहेत !

या सर्व प्रीस्कुल्स मधून पाश्चात्त संस्कारहीन अभ्यासक्रम शिकवला जातो !
त्यांचा Humpy Dumpty , Jack n Jill, London Bridge सारखाच पडतोय. Rain Rain go away सारख्या कविता पावसाला दूर लोटतात. 
जरा विचार करा, ६ वर्षापर्यंतच बालकाचा मेंदू अत्यंत तल्लख असतो. या वयातच त्यांच्यावर संस्कारक्षम गोष्टी,कविता बिंबविलयास त्या त्यांना आयुष्यभर साथ देतात.
आमचा इंग्रजी भाषेस विरोध नाही, विरोध आहे तो संस्कारहीन व मूल्यहीन अभ्यासक्रमास …

म्हणूनच आम्ही  आणला आहे, नाविन्यपूर्ण व भारतीय संस्कृती व मुल्यांवर आधारीत अभ्यासक्रम तसेच पालकांचा खर्चाचा बोजा कमी करण्यासाठी प्रीस्कूल ब्रँड –

   🎯 *कुशल किड्स!*🎯

📯 असा अभ्यासक्रम देशातील कुठल्याही प्रिस्कूल कडे नाही. म्हणून याला प्रचंड मागणी आहे.📣

यासाठी आम्हास हवे आहेत, तालुका/जिल्हा निहाय शैक्षणिक वितरक.

प्रथम येणाऱ्यास प्राधान्य !

🔗 शैक्षणिक पात्रता : पदवीधर, BEd/ DEd प्राधान्य  

वितरकाकडून अपेक्षा :

✅अस्तित्वातील प्रीस्कूल ला नवीन अभ्यासक्रम देणे
✅कुशल किड्स ब्रंड शी सलग्न करणे
✅नवीन प्रीस्कूल उभारण्यास मदत
✅प्रीस्कूल पालकांना पुस्तके विकणे
✅आपणास प्रत्येक प्रीस्कूलमागे/विद्यार्थ्यामागे उत्पन्नाची हमी.

अत्यंत अल्प गुंतवणुकीत…. ५ वर्षाच्या उत्पन्नाच्या खात्रीसह ….

अधिका माहितीसाठी सोबत च लिंक वर जाऊन फॉर्म भरा.


December 10, 2018

0 responses on "Kushal kids PRE-school Franchisee Opportunity"

  Leave a Message

  Your email address will not be published.

  All Right Reserved.
  Call Now ButtonCall Now
  Translate »
  error: Content is protected !!