Jobs In Ahmednagar


अहमदनगर मध्ये.. त्वरित पाहिजेत..

06 December 2019

1.कन्टेन्ट विभागासाठी शोध प्रतिनिधी- 4 जागा (M)

📌 *कामाचे स्वरूप :
वेगवेगळ्या विषयांची माहिती शोधण्याचे काम करणे..
इंटरनेटवरून ,प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन , संबंधित विषयातल्या तज्ञांशी बोलून माहिती गोळा करणे..

📌किमान पदवीधर, D.Ed / B.Ed / MSW चालेल
📌 हिंदी , मराठी बोलता येणे आणि इंग्लिश वाचता येणे आवश्यक
📌इंटरनेट वापरण्याचे संपूर्ण ज्ञान आवश्यक.
📌अँड्रॉइड फोनचा वापर तसेच कंप्यूटर वापरण्याची पूर्ण माहिती असणे आवश्यक..
💰 बेसिक पेमेंट -10000 + incentive
📌 वयोमर्यादा 21 ते 35 पर्यंत.

2.Video editor ( 1 जागा M/F )

2D – 3D अनिमेशन , फोटोशोप , प्रीमियर Pro मध्ये काम करण्याचा अनुभव आवश्यक .
क्षेत्रातील कमर्शिअल आर्टिस्ट म्हणून दोन-तीन वर्ष काम केल्याचा अनुभव आवश्यक
💰 बेसिक पेमेंट -14000 + incentive

3. ग्राफिक्स डिझायनर- 1जागा M/F

💰 पेमेंट -12000

कोरल ड्रॉ फोटोशॉप , श्रीलिपी मध्ये काम करता येणे आवश्यक

4.Asst.ट्रेनिंग मॅनेजर- 1 जागा M

किमान पदवीधर , कंप्युटर चे ज्ञान, स्वतःची दुचाकी आवश्यक
यापूर्वी सेल्स किंवा मार्केटिंग मध्ये कोणताही जॉब केला असल्यास प्राधान्य

💰 बेसिक पेमेंट -12000 + incentive

5. टेली कॉलर – 2 जागा Only Female

किमान 12 वि पास ,कंप्युटर चे ज्ञान,
यापूर्वी कोणताही जॉब केला असल्यास प्राधान्य..
💰 बेसिक पेमेंट -4500 + incentive

📌 ऑफिस – पाण्याच्या टाकीजवळ , दत्त मंदिराच्या पाठीमागे , निर्मल नगर, सावेडी अहमदनगर

contact
9545146816

( सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत फोन करावा )..

April 25, 2020

0 responses on "Jobs In Ahmednagar"

    Leave a Message

    Your email address will not be published.

    All Right Reserved.
    Translate »