• No products in the cart.

How to place order?

  1. 1) chawadi.com या वेब साईट वर जाऊन तुम्हाला जो कोर्स हवा आहे त्या कोर्स वर क्लीक करायचे आहे.
  2. 2) त्यानंतर Take this course या बटण वर क्लिक करायचे आहे.
  3. 3) त्यानंतर Add To Cart या बटण वर क्लिक करायचे आहे.
  4. 4) त्यानंतर Proceed To Checkout या बटण वर क्लिक करायचे आहे.
  5. 5) त्यानंतर Billing Details मध्ये तुमची माहिती टाकायची आहे.
  6. 6) त्यानंतर Payment चे २ Options दिसतील. त्यातील तुम्हाला जे सिलेक्ट करायचे आहे ते सिलेक्ट करून सगळ्यात शेवटी छोट्या चौकोन मध्ये टिक करायचे (Terms & Conditions) व PLACE ORDER या बटण वर क्लिक करायचे आहे.
  7. 7) अशा पद्धतीने तुमची ऑर्डर चावडीकडे जाते.
  8. 8) UPI सिलेक्ट केले असेल तर Place Order झाल्यावर Order Received दिसते. तिथे खाली मोठ्या अक्षरात PAYMENT दिसते. त्या खालीच Click here to payment through UPI लिहिले आहे त्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर मोबाइल मध्ये असलेले गूगल पे फोने पे वगैरे अँप ओपन होतील त्यातून तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे व Payment करायचे आहे.
  9. 9) PayUmoney ने Payment करायचे असल्यास PayUmoney सिलेक्ट करून एक नवीन Page दिसते ज्यावर Card, Bank, UPI, Wallet असे ऑपशन्स आहेत त्यानुसार तुम्हाला जे पाहिजे ते सिलेक्ट करून माहिती भरून Payment करायचे आहे.

UPI Payment

PayUmoney Payment

All Right Reserved.