Honey Production

Description:

भारतात मधमाशी पालन, व्यावसायिकदृष्ट्या सुरू होऊन फार काळ लोटला नसला तरी मधाशी  संबंधीत असणाऱ्या अनेक औद्योगिक आणि घरगुती वापरामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची मागणी सातत्याने वाढत आहे.बाजारात मधाची वाढती मागणी हे सूचित करते की भारतातील मधमाशीपालन हा सध्या एक फायदेशीर उद्योग म्हणून उदयास येऊ शकतो.

फॅकल्टी कन्सल्टन्सी प्रोग्राम म्हणजे काय? 

  हे बेसिकली ऑनलाइन मॉडेल असून तुम्ही निवडलेल्या उद्योगाबद्दल तुमचे नॉलेज वाढवण्यात कन्सल्टंट तुम्हाला मार्गदर्शन करेल.  

तज्ञ प्रशिक्षकांबरोबर तुम्हाला डिजिटली जोडून दिले जाईल. (उदारणार्थ : झूम कॉल)या झूम कॉलवरती तज्ञ प्रशिक्षकांबरोबर चर्चा करून ज्ञान प्राप्त करून घेऊ शकता. याचा वापर तुम्हाला उद्योग उभारणीमध्ये करता येईल.

December 29, 2022

0 responses on "Honey Production"

Leave a Message

All Right Reserved.