पॉलीहाउस /शेडणेट उभारणी साठी शासकीय योजना ( शासकीय योजना ३ )

पॉलीहाउस /शेडणेट उभारणी साठी शासकीय योजना ( शासकीय योजना ३ )
महाराष्ट्रात अनेक भागात शेडनेट आणि पॉलीहाउस मध्ये यशस्वीरित्या भाजीपाला तसेच फुल शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.
व्यवस्थितरित्या नियोजन केले तर या उद्योगात मोठ्या प्रमाणात संधी आहे. या उद्योगास शासनातर्फे सुद्धा प्रोत्साहनअपर अनुदान दिले जाते.
त्या साठीच्या योजना पुढीलप्रमाणे….

बाब

प्रकल्प खर्च

अर्थसहाय्य स्वरूप

हरितगृह

 उच्च तंत्रज्ञानावर आधारित हरितगृह:कमीतकमी १००८ ते जास्तीतजास्त ४०८० चौ.मी.

रु.१२९३ ते १४६५ पर्यंत प्रती चौ.मी.

(मॉडेलनुसार)

प्रकल्प खर्चाच्या 50% अथवा प्रत्यक्ष खर्चाच्या 50% यापैकी जे कमी असेल ते अनुदान (कमाल क्षेत्र मर्यादा ४०८० चौ.मी. प्रती लाभार्थी)

 सर्वसाधारण हरितगृह कमीत ५६० ते जास्तीतजास्त ४०८० चौ.मी.

रु.८४४ ते ९३५ पर्यंत प्रती चौ.मी.

(मॉडेलनुसार)

प्रकल्प खर्चाच्या 50% अथवा प्रत्यक्ष खर्चाच्या 50% यापैकी जे कमी असेल ते अनुदान (कमाल क्षेत्र मर्यादा ४०८० चौ.मी. प्रती लाभार्थी)

 शेडनेट हाऊस

४ मी.उंची(राऊड टाईप) NHM-RT कमीतकमी ५०० ते जास्तीतजास्त ४००० चौ.मी.

४७२ ते ६०९ पर्यंत प्रती चौ.मी. (मॉडेलनुसार)

प्रकल्प खर्चाच्या 50% अथवा प्रत्यक्ष खर्चाच्या 50% यापैकी जे कमी असेल ते अनुदान (कमाल क्षेत्र मर्यादा ४०८० चौ.मी. प्रती लाभार्थी)

5 मी.उंची(राऊड टाईप) NHM-RT कमीतकमी ५०० ते जास्तीतजास्त ४००० चौ.मी.

५५५ ते ६९९ पर्यंत प्रती चौ.मी. (मॉडेलनुसार)

प्रकल्प खर्चाच्या 50% अथवा प्रत्यक्ष खर्चाच्या 50% यापैकी जे कमी असेल ते अनुदान (कमाल क्षेत्र मर्यादा ४०८० चौ.मी. प्रती लाभार्थी)

३.२५ मी.उंची(फ्लॅट टाईप) NHM-RT कमीतकमी १००० ते जास्तीतजास्त ४००० चौ.मी.

३५१ ते ४५१ पर्यंत प्रती चौ.मी. (मॉडेलनुसार)

प्रकल्प खर्चाच्या 50% अथवा प्रत्यक्ष खर्चाच्या 50% यापैकी जे कमी असेल ते अनुदान (कमाल क्षेत्र मर्यादा ४०९६ चौ.मी. प्रती लाभार्थी)

४ मी.उंची(फ्लॅट टाईप) NHM-RT कमीतकमी १००० ते जास्तीतजास्त ४००० चौ.मी.

४३६ ते ५४९ पर्यंत प्रती चौ.मी. (मॉडेलनुसार)

प्रकल्प खर्चाच्या 50% अथवा प्रत्यक्ष खर्चाच्या 50% यापैकी जे कमी असेल ते अनुदान (कमाल क्षेत्र मर्यादा ४०९६ चौ.मी. प्रती लाभार्थी)

सदर योजेनेच्या अधिक माहितीसाठी आपल्या जवळील कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा…

चावडी चे Affiliate बना,सोशल मिडिया वर मेसेज शेयर करा,अधिकचे उत्पन्न कमवा.अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा.
 
September 20, 2017

1 responses on "पॉलीहाउस /शेडणेट उभारणी साठी शासकीय योजना ( शासकीय योजना ३ )"

  1. Gret

Leave a Message

Your email address will not be published.

All Right Reserved.
Call Now ButtonCall Now
Translate »
error: Content is protected !!