नवीन फळबाग लागवड करण्यासाठी शासकीय योजना (शेतकऱ्यांसाठी योजना भाग २ )

नवीन फळबाग लागवड करण्यासाठी शासकीय योजना (शेतकऱ्यांसाठी योजना भाग २ )

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत नवीन बागांची स्थापना करणे

फळपिके

   द्राक्षे
ठिबकसंच सहित : २,१६,६५० /प्रती हेक्टर
लागवड अंतर : ३* ३ मी.
एकूण मापदंड ४० टक्के रु.८४,६६०/-
ठिबकसंच विरहीत : १,१६,६५०/- प्रती हेक्टर
लागवड अंतर : ३*३ मी.
एकूण मापदंड ४० टक्के रु.४६,६६०/-
केळी
ठिबकसंच सहित : १,६०,८६२ /प्रती हेक्टर
लागवड अंतर : १.८*१.८ मी.
एकूण मापदंड ४० टक्के रु.६४,३४४/-
ठिबकसंच विरहीत : १,०२,४६२/- प्रती हेक्टर
लागवड अंतर : १.८*१.८ मी.
एकूण मापदंड ४० टक्के रु.४०,९८४/-
 

पपई
ठिबकसंच सहित : १,२०,०५५ /प्रती हेक्टर
लागवड अंतर : १.८*१.८ मी.
एकूण मापदंड ४० टक्के रु.४८,०२२/-
ठिबकसंच विरहीत : ६१,६५५/- प्रती हेक्टर
लागवड अंतर : १.८*१.८ मी.
एकूण मापदंड ४० टक्के रु.२४,६६२/-
स्ट्रोबेरी  
ठिबकसंच सहित : २,१०,००० /प्रती हेक्टर
लागवड अंतर : ०.५ *१.०० मी.
एकूण मापदंड ४० टक्के रु.८४,०००/-
ठिबकसंच विरहीत : १,१०,०००/- प्रती हेक्टर
लागवड अंतर : ०.५ *१.०० मी.
एकूण मापदंड ४० टक्के रु.४४,०००/-

Cashews in hand made wooden spoon

काजू
ठिबकसंच सहित : १,००,००० /प्रती हेक्टर
एकूण मापदंड ४० टक्के रु.४०,०००/-
ठिबकसंच विरहीत : ५०,०००/- प्रती हेक्टर
एकूण मापदंड ४० टक्के रु.२०,०००/-
 
 

सघन लागवड पद्धत :अनुदान मर्यादा मापदंडाच्या ४० टक्के व क्षेत्र मर्यादा ४ हेक्टर प्रती लाभार्थी

आंबा
ठिबकसंच सहित : १,७०,४०० /प्रती हेक्टर
लागवड अंतर : २.५*२.५ मी.
एकूण मापदंड ४० टक्के रु.६०,०००/-
ठिबकसंच विरहीत : १,१२,०००/- प्रती हेक्टर
लागवड अंतर : २.५*२.५ मी.
एकूण मापदंड ४० टक्के रु.४०,०००/-
पेरू
ठिबकसंच सहित : १,१३,७३० /प्रती हेक्टर
लागवड अंतर : ३.०*३.० मी.
एकूण मापदंड ४० टक्के रु.५२,६९२/-
ठिबकसंच विरहीत : ७३,३३०/- प्रती हेक्टर
लागवड अंतर : ३.०*३.० मी.
एकूण मापदंड ४० टक्के रु.२९,३३२/-

orange

संत्रा
ठिबकसंच सहित : ८६,८८४ /प्रती हेक्टर
लागवड अंतर : ४.५*४.५ मी.
एकूण मापदंड ४० टक्के रु.३४,६७३/-
ठिबकसंच विरहीत : ५२,७८४/- प्रती हेक्टर
लागवड अंतर : ४.५*४.५ मी.
एकूण मापदंड ४० टक्के रु.२१,११४/-
 
 
चावडी चे Affiliate बना,सोशल मिडिया वर मेसेज शेयर करा,अधिकचे उत्पन्न कमवा.अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा.

वरील योजनांची माहिती हि शेतकऱ्यांना माहिती व्हावी या उद्देशाने चावडी तर्फे प्रकाशित केली जाते.

कोणत्याही योजेनेच्या अधिक माहिती साठी आपल्या जवळील कृषी विभागास संपर्क करावा.

September 14, 2017

10 responses on "नवीन फळबाग लागवड करण्यासाठी शासकीय योजना (शेतकऱ्यांसाठी योजना भाग २ )"

 1. Dear sir
  I am Santosh from Pune
  I wantto know where is haveli’s office for Guava plantation subsidy.
  Pls inform me
  Thanks

  • For Horticulture plantation office at shivajinagar. namely taluka agriculture officer Haveli. Next to bhujal Bhavan from agril college side

 2. विजय पांडुरंग पवारApril 28, 2018 at 5:03 pmReply

  नवीन फळबाग लागवड करणे आहे

 3. सिताफळ लागवड करायची आहे

 4. pralhad daulat deshmukhJune 26, 2018 at 5:13 pmReply

  dalimb lagvad karaychi ahe tya sathi kahi yojna

 5. मला लींबू लागवड करायचाी आहे.क्रूपया मार्गदर्शन कऱावे

 6. Tulshiram baban kaleJuly 1, 2018 at 7:47 amReply

  सर मोगरा व सिताफळ लागवड करने आहे

 7. नमसकार सर
  मला एलोविरा ची शेती करायची आहे। आपल्या कड़े काही
  माहिती आहे का ? एलोविरा बीज कोंन देनार आनी तयार झलेला उत्पन्न कौन घेणार याची ंंमाहिती हावी आहे।

 8. श्रीकृष्ण साबळे अंंत्री ता बाळापुर जि अकोला महारष्टJuly 4, 2018 at 10:09 pmReply

  मला फळबाग योजनेअंंतर्गत चक्कु सिताफळ लागवड करायची आहे खारपान पट्टात येणारी शेति आहे शक्य होईल काय

 9. दोंदिलकरJuly 9, 2018 at 4:27 pmReply

  मला फलबाग योजना अंतर्गत अमबा लागवड करणया ठिंबक आणि रोपे आणि बोर्डर जाली पाऐजत शक्य होईल काय

Leave a Message

Your email address will not be published.

All Right Reserved.
Call Now ButtonCall Now
Translate »
error: Content is protected !!