शेळीपालन हा शेतीला पुरक व्यवसाय म्हणून किफायतशीर ठरलेला आहे मात्र गेल्या काही वर्षांपासून काही ठराविक जातीच्या शेळींचे पालन व्यावसायिक स्वरूपामध्ये केले जात आहे . फार थोडी गुंतवणूक करून शेळी पालन हा लहान शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर उद्योग ठरत आहे. त्यामुळे हा व्यवसाय अधिकच लोकप्रिय होत चालला आहे. अलीकडे शेळीपालन व्यवसायास बरेच महत्त्व येत असून तो एक स्वतंत्र व्यवसाय झाला आहे.
0 responses on "Goat Farming"