उद्योग मंथन 2023 ऑनलाइन कोर्स

ज्याला स्वतःचा उद्योग सुरू करायचे अशा व्यक्तीसाठी,

बिझनेस सुरू करण्याची इच्छा खूप आहे,

पण कोणता सुरू करावा या कन्फ्युजन मध्ये आहे

अशा प्रत्येक व्यक्तींसाठी..

शेतीपूरक, अन्न प्रक्रिया, औद्योगिक, लघु, सेवा, ट्रेडिंग क्षेत्र यासारख्या २०० पेक्षा जास्त उद्योगांचे मार्गदर्शन

तुमच्या भागात नक्की कोणता व्यवसाय सुरू करता येईल याची माहिती देणारा महाराष्ट्रातील एकमेव प्रोग्राम

1 MONTH POWERFUL ONLINE COURSE

GET BUSINESS INFORMATIVE EBOOK

FULL SUPPORT TO START YOUR BUSINESS

MORE THAN 10000 SUCCESSFUL ENTERPRENEUR……

सहभागी होण्याचे फायदे.

✅ 2 झूम मिटिंग 

 

✅ स्वतःचे प्रश्न विचारण्याची संधी.

✅ तुमच्या मनातील उद्योगा विषयी सर्व शंकांचे निरसन होईल.

 

✅ नक्की सुरुवात कुठून करायची हे तुमच्या लक्षात येईल.

तुम्हाला तुमचा योग्य व्यवसाय निवाडायचा आहे काय ?

वरील प्रश्नाचे तुमचे उत्तर “होय” असल्यास, हा कोर्स केवळ तुमच्यासाठीच तयार करण्यात आला आहे!

कोर्स कुणासाठी ?

✅ज्याला स्वतःचा उद्योग सुरू करायचे अशा व्यक्तीसाठी.

✅नोकरी सोडून स्वतःचा बिझनेस सुरु करण्याच्या विचारात आहात पण भिती वाटत आहे.

✅बिझनेस सुरू करण्याची इच्छा भरपूर आहे पण नेमका कोणता कुठे कसा हे समजायला तयार नाही अशा प्रत्येक व्यक्तीसाठी

काय माहिती मिळणार ? 

✅तुमच्यासाठी बेस्ट बिझनेस कोणता असू शकतो याची माहिती.

✅बिझनेस सुरू करायचा असेल तर फायनान्स कसा उभा करावा गव्हर्मेंट स्किम कशा मिळवाव्यात याची माहिती.

✅आपल्या बिजनेस चे आपल्या प्रॉडक्ट चे मार्केटिंग कसे करावे याची माहिती.

✅कोणताही उद्योग सुरू करताना काय काळजी घ्यावी काय करावे काय करू नये याविषयी स्पेशल मार्गदर्शन

Amit Makhare

CEO-Chawadi Training and Consultancy Pvt Ltd

बिझनेस कन्सल्टन्सी क्षेत्रातला प्रदीर्घ बारा वर्षांचा अनुभव.

आजपर्यंत हजारो लोकांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.

फेसबुक युट्युब आणि इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर लाखो लोक आज फॉलो करतात.

ज्यांना स्वतःचा उद्योग सुरू करायचा त्यांना सर्व प्रकारचे मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या पायावरती उभा करण्याचा ध्यास.

 

चावडी विषयी थोडेसे

🎯2011 साली सुरू केलेली ही कंपनी शेतकऱ्यांना, नवउद्योजकांना आणि ज्यांना स्वतःचा बिजनेस सुरू करायचा आहे किंवा ज्यांनी यापूर्वी उद्योग सुरू केला आहे पण आता मार्केटिंग मध्ये किंवा व्यवसाय वाढवण्यामध्ये अडचणीत आहे अशा उद्योजकांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचे आणि संपूर्ण मार्गदर्शन करण्याचे काम करते.

🎯आज चावडीच्या यूट्यूब चैनल वरती एक कोटी पेक्षा जास्त लोकांनी सरांचे व्हिडिओ पाहिले आहेत.

🎯फेसबुक वर चार लाख पेक्षा जास्त लोक सरांना फॉलो करतात.

🎯आजपर्यंत 40000 पेक्षा जास्त लोकांनी चावडी मधून वेगवेगळ्या उद्योगाबाबत मार्गदर्शन प्रशिक्षण घेतले आहे.

🎯अहमदनगर मध्ये 3000 स्क्वेअर फुट मध्ये सुसज्ज कार्यालय असून 35 पेक्षा जास्त अनुभवी लोकांची टीम सरांच्या सोबत काम करते.

🎯सरांना सह्याद्री उद्योग रत्न पुरस्कार, नॅशनल बेस्ट युथ ट्रेनर अवॉर्ड, राष्ट्रभक्ती महाराष्ट्र गौरव पुरस्कार, कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी 2019 सालचा शेतकरी सन्मान पुरस्कार यासारखी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

🎯भविष्यात व्यवसाय विषयी संपूर्ण सेवा आणि सुविधा देणारे आधुनिक कॉल सेंटर आणि संपूर्ण भारतभर कंपनीचा विस्तार करण्याचे नियोजन आहे.

Chawadi’s Achivements

Social Media Achievements

345K Subscribers

365K Followers

33.7K Followers

कार्यक्रम नक्की कोणासाठी …

शेतकरी

बचत गट

फार्मर प्रोड्यूसर कंपनी

 व्यावसायिक

 दुकानदार

 नव उद्योजक

 नोकरदार वर्ग

 गृहिणी

Some Programs of Amit Makhare Sir

Look At These Testimonials...

Some Whatsapp Feedbacks

वरील पेमेंट लिंक वरती क्लिक करून तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुम्हाला www.chawadi.com या वेबसाईटवर कोर्स पाहता येईल. 

जास्त विचार करू नका… आत्ताच कृती करा…