मार्केटिंग मंत्रा 2023 ऑनलाइन
ज्यांना आपला बिजनेस वाढवायचा आहे त्यांच्यासाठी,
ज्यांनी बिझनेस तर सुरू केला आहे पण मार्केटिंग जमत नाहीये त्यांच्यासाठी,
ज्यांना आपल्या दुकानाचा सेल वाढवायचा आहे त्यांच्यासाठी,
ज्यांना कस्टमर आपल्या दुकानात वाढवायचेत त्यांच्यासाठी,
जेवढी तुम्हाला अपेक्षित आहे तेवढी प्रॉडक्टची विक्री होत नाही त्यांच्यासाठी…
शनिवार, 14 ऑक्टोबर 2023
सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत.
स्पेशल प्रोग्राम फक्त त्यांच्यासाठी ज्यांना स्वतःचा बिझनेस वाढवायचा आहे
विचार करत बसल्याने किंवा युट्युब वर व्हिडिओ बघत बसल्याने किंवा इतर दुकानांचा बिजनेस कसा होतो ते लोक कसे मोठे होतात हे बघत बसल्याने आपला बिजनेस वाढणार नाही त्यासाठी काही गोष्टी शिकावे लागतील आणि त्या आपल्या व्यवसायामध्ये इम्प्लिमेंट करून बघावे लागतील
3 HOURS POWERFUL LIVE SESSION
FULL SUPPORT TO GROW YOUR BUSINESS
MORE THAN 10000 SUCCESSFUL ENTERPRENEUR……
शनिवार, 14 ऑक्टोबर 2023
सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत.
मर्यादित जागा, आत्ताच बुक करा…
सहभागी होण्याचे फायदे.
स्वतःचे प्रश्न विचारण्याची संधी.
तुमच्या मनातील मार्केटिंग विषयी सर्व शंकांचे निरसन होईल.
ऑनलाइन कार्यक्रम असल्याने तुम्हाला सहकुटुंब किंवा जर व्यवसाय मध्ये पार्टनर घेणार असाल तर एकत्रित कार्यक्रम बघता येईल त्यासाठी वेगळे ऍडमिशन करण्याची आवश्यकता नाही.
लगेच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवा.
नक्की सुरुवात कुठून करायची हे तुमच्या लक्षात येईल.
कार्यक्रम ऑनलाईन असल्याने एकाच वेळी एकाच ठिकाणी उद्योगातील तज्ञ व्यक्तीमार्फत माहिती मिळवण्याची निराळी संधी त्यासाठी कुठेही जाण्याची आवश्यकता नाही.
तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा आहे काय ?
वरील प्रश्नाचे तुमचे उत्तर “होय” असल्यास, हा प्रोग्राम केवळ तुमच्यासाठीच तयार करण्यात आला आहे!
प्रोग्राम कुणासाठी ?
✅ ज्यांना आपला बिजनेस वाढवायचा आहे त्यांच्यासाठी
✅ ज्यांनी बिझनेस तर सुरू केला आहे पण मार्केटिंग जमत नाहीये त्यांच्यासाठी
✅ ज्यांना आपल्या दुकानाचा सेल वाढवायचा आहे त्यांच्यासाठी
✅ ज्यांना कस्टमर आपल्या दुकानात वाढवायचेत त्यांच्यासाठी
✅ जेवढी तुम्हाला अपेक्षित आहे तेवढी प्रॉडक्टची विक्री होत नाही त्यांच्यासाठी
काय माहिती मिळणार ?
आपले प्रॉडक्टची मार्केटिंग कशी करावी
ग्राहकांपर्यंत कसे पोहोचावे
दुकानाद्वारे आपल्या उत्पादनाची विक्री कशी करावीजास्तीत जास्त ग्राहकांना परत आपले प्रॉडक्ट कसे खरेदी करायला लावावे..
B2B बिजनेस मध्ये कस्टमर कसे मिळवावेत
B 2 C बिझनेस मध्ये ब्रँड कसा वाढवावा
आपला दुकानाचा व्यवसाय कसा वाढवावा?
ग्राहकांना पुन्हा पुन्हा आपल्या दुकानात कसे खेचून आणावे..
नक्की प्रोडक्टसाठी रिटेलर डिस्ट्रीब्यूटर ला किती मार्जिन दिले पाहिजे
वेगवेगळ्या सणांना ऑफर कशा काढल्या पाहिजेत
मार्केटमध्ये स्पर्धा असताना फक्त आपल्याच प्रॉडक्ट ला मागणी कशी वाढवली पाहिजे
इतर दुकानांपेक्षा आपल्या दुकानात ग्राहक येईल यासाठी कसे नियोजन करायला हवे
CEO-Chawadi Training and Consultancy Pvt Ltd
बिझनेस कन्सल्टन्सी क्षेत्रातला प्रदीर्घ बारा वर्षांचा अनुभव.
आजपर्यंत हजारो लोकांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.
फेसबुक युट्युब आणि इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर लाखो लोक आज फॉलो करतात.
ज्यांना स्वतःचा उद्योग सुरू करायचा त्यांना सर्व प्रकारचे मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या पायावरती उभा करण्याचा ध्यास.
चावडी विषयी थोडेसे
2011 साली सुरू केलेली ही कंपनी शेतकऱ्यांना, नवउद्योजकांना आणि ज्यांना स्वतःचा बिजनेस सुरू करायचा आहे किंवा ज्यांनी यापूर्वी उद्योग सुरू केला आहे पण आता मार्केटिंग मध्ये किंवा व्यवसाय वाढवण्यामध्ये अडचणीत आहे अशा उद्योजकांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचे आणि संपूर्ण मार्गदर्शन करण्याचे काम करते.
आज चावडीच्या यूट्यूब चैनल वरती एक कोटी पेक्षा जास्त लोकांनी सरांचे व्हिडिओ पाहिले आहेत.
फेसबुक वर चार लाख पेक्षा जास्त लोक सरांना फॉलो करतात.
आजपर्यंत 40000 पेक्षा जास्त लोकांनी चावडी मधून वेगवेगळ्या उद्योगाबाबत मार्गदर्शन प्रशिक्षण घेतले आहे.
अहमदनगर मध्ये 3000 स्क्वेअर फुट मध्ये सुसज्ज कार्यालय असून 35 पेक्षा जास्त अनुभवी लोकांची टीम सरांच्या सोबत काम करते.
सरांना सह्याद्री उद्योग रत्न पुरस्कार, नॅशनल बेस्ट युथ ट्रेनर अवॉर्ड, राष्ट्रभक्ती महाराष्ट्र गौरव पुरस्कार, कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी 2019 सालचा शेतकरी सन्मान पुरस्कार यासारखी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
भविष्यात व्यवसाय विषयी संपूर्ण सेवा आणि सुविधा देणारे आधुनिक कॉल सेंटर आणि संपूर्ण भारतभर कंपनीचा विस्तार करण्याचे नियोजन आहे.
Chawadi’s Achivements
Social Media Achievements
कार्यक्रम नक्की कोणासाठी …
शेतकरी
बचत गट
फार्मर प्रोड्यूसर कंपनी
व्यावसायिक
दुकानदार
नव उद्योजक
नोकरदार वर्ग
गृहिणी
❔ हा कार्यक्रम ऑनलाईन कुठे असणार आहे?
➡झूम ॲपच्या माध्यमातून हा संपूर्ण कार्यक्रम तुम्हाला अटेंड करता येईल त्यासाठी तुम्ही झूम ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून ठेवा.
❔ कार्यक्रमाची वेळ काय आहे?
➡शनिवार, 14 ऑक्टोबर 2023 ला 11 वाजता कार्यक्रम सुरू होईल ते दुपारी 2 वाजेपर्यंत चालेल.
❔ हा कार्यक्रम त्या दिवशी जर अटेंड करू शकलो नाही तर नंतर रेकॉर्डिंग मिळेल का?
➡नाही हा फक्त लाईव्ह कार्यक्रम आहे त्यामुळे याचे कोणतेही रेकॉर्डिंग नंतर उपलब्ध होणार नाही.
शनिवार, 14 ऑक्टोबर 2023
सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत.
Some Programs of Amit Makhare Sir
वरील पेमेंट लिंक वरती क्लिक करून तुम्ही पेमेंट केल्यानंतर या page वर whatsapp group दिसेल त्या ग्रुपला join करा, ज्यामध्ये त्या दिवसाच्या कार्यक्रमाच्या झूम लिंक चा आयडी मिळेल. त्यामुळे तुम्ही शनिवार, 14 ऑक्टोबर 2023 ला सकाळी 11 वाजता थेट zoom ॲपच्या माध्यमातून हजर राहू शकता.
जास्त विचार करू नका… आत्ताच कृती करा…