(ऑनलाईन)
हा Webinar कोणासाठी – सर्व प्रकारचे व्यावसायिक आणि दुकानदार यांच्यासाठी खास मार्केटिंग मंत्रा ज्यामध्ये तुम्हाला मिळेल तुमच्या स्वतःचा बिझनेस वाढवण्याचे मंत्रा
✅ ज्यांना आपला बिझनेस वाढवायचा आहे.
✅ ज्यांनी बिझनेस तर सुरू केला आहे पण मार्केटिंग किंवा ॲडव्हर्टायझिंग जमत नाहीये.
✅ ज्यांना आपल्या दुकानाचा सेल वाढवायचा आहे.
✅ तुमच्या प्रॉडक्ट ला खरेदीदार भेटत नाहीयेत.
✅ तुमच्या व्यवसायासाठी कुशल व अनुभवी लोक भेटत नाहीयेत.
✅ तुम्हाला डीलर डिस्ट्रीब्यूटरशिप नेमायला अडचणी येत आहेत.
या आणि अशा अनेक प्रॉब्लेम्सवर परफेक्ट सोल्युशन भेटण्यासाठी हा वेबिनार आहे.
गुरुवार, 8 जून 2023
दुपारी 2 ते दुपारी 4 पर्यंत.
Hurry Up, for registration 👇 Click below link
विचार करत बसल्याने किंवा युट्युब वर व्हिडिओ बघत बसल्याने किंवा इतर लोकांचा बिजनेस कसा होतो ते लोक कसे मोठे होतात हे बघत बसल्याने आपला बिजनेस वाढणार नाही त्यासाठी काही गोष्टी शिकाव्या लागतील आणि त्या आपल्या व्यवसायामध्ये इम्प्लिमेंट करून बघावे लागतील…
आपले प्रॉडक्टची मार्केटिंग कशी करावी
ग्राहकांपर्यंत कसे पोहोचावे.
दुकानाद्वारे आपल्या उत्पादनाची विक्री कशी करावी
जास्तीत जास्त ग्राहकांना परत आपले प्रॉडक्ट कसे खरेदी करायला लावावे..
B2B बिजनेस मध्ये कस्टमर कसे मिळवावेत
B2C बिझनेस मध्ये ब्रँड कसा वाढवावा
आपला दुकानाचा व्यवसाय कसा वाढवावा?
ग्राहकांना पुन्हा पुन्हा आपल्या दुकानात कसे खेचून आणावे..
नक्की प्रोडक्टसाठी रिटेलर डिस्ट्रीब्यूटर ला किती मार्जिन दिले पाहिजे
वेगवेगळ्या सणांना ऑफर कशा काढल्या पाहिजेत
मार्केटमध्ये स्पर्धा असताना फक्त आपल्याच प्रॉडक्ट ला मागणी कशी वाढवली पाहिजे
इतर दुकानांपेक्षा आपल्या दुकानात ग्राहक येईल यासाठी कसे नियोजन करायला हवे
स्वतःचे प्रश्न विचारण्याची संधी.
लगेच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवा.
तुमच्या मनातील उद्योगा विषयी सर्व शंकांचे निरसन होईल.
नक्की सुरुवात कुठून करायची हे तुमच्या लक्षात येईल.
ऑनलाइन कार्यक्रम असल्याने तुम्हाला सहकुटुंब किंवा जर व्यवसाय मध्ये पार्टनर घेणार असाल तर एकत्रित कार्यक्रम बघता येईल त्यासाठी वेगळे ऍडमिशन करण्याची आवश्यकता नाही.
कार्यक्रम ऑनलाईन असल्याने एकाच वेळी एकाच ठिकाणी उद्योगातील तज्ञ व्यक्तीमार्फत वेगवेगळ्या उद्योगांची माहिती मिळवण्याची निराळी संधी त्यासाठी कुठेही जाण्याची आवश्यकता नाही..
गुरुवार, 8 जून 2023
दुपारी 2 ते दुपारी 4 पर्यंत.
Hurry Up, for registration 👇 Click below link
Amit Makhare
CEO-Chawadi Training and Consultancy Pvt Ltd
बिझनेस कन्सल्टन्सी क्षेत्रातला प्रदीर्घ बारा वर्षांचा अनुभव.
आजपर्यंत हजारो लोकांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.
फेसबुक युट्युब आणि इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर लाखो लोक आज फॉलो करतात.
ज्यांना स्वतःचा उद्योग सुरू करायचा त्यांना सर्व प्रकारचे मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या पायावरती उभा करण्याचा ध्यास.
🕵️♂️हा कार्यक्रम ऑनलाईन कुठे असणार आहे?
➡झूम ॲपच्या माध्यमातून हा संपूर्ण कार्यक्रम तुम्हाला अटेंड करता येईल त्यासाठी तुम्ही झूम ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून ठेवा.
🕵️♂️ कार्यक्रमाची वेळ काय आहे?
➡गुरुवार, 8 जून 2023 ला दुपारी 2 वाजता कार्यक्रम सुरू होईल ते दुपारी 4 वाजेपर्यंत चालेल.
🕵️♂️ हा कार्यक्रम त्या दिवशी जर अटेंड करू शकलो नाही तर नंतर रेकॉर्डिंग मिळेल का?
➡नाही हा फक्त लाईव्ह कार्यक्रम आहे त्यामुळे याचे कोणतेही रेकॉर्डिंग नंतर उपलब्ध होणार नाही.
हा वेबिनार नक्की कोणासाठी, सर्व प्रकारचे व्यावसायिक आणि दुकानदार जसे की – Manufacturer, Dealer, Distributor, Trader, etc
Limited Seats Available
गुरुवार, 8 जून 2023
दुपारी 2 ते दुपारी 4 पर्यंत.
Hurry Up, for registration 👇 Click below link
वरील लिंक वरती क्लिक करून तुम्ही Payment केल्यानंतर whatsapp group दिसेल त्या ग्रुपला join करा, ज्यामध्ये त्या दिवसाच्या कार्यक्रमाच्या झूम लिंक चा आयडी मिळेल. त्यामुळे तुम्ही गुरुवार, 8 जून 2023 ला दुपारी 2 वाजता थेट zoom ॲपच्या माध्यमातून हजर राहू शकता.
गुरुवार, 8 जून 2023
दुपारी 2 ते दुपारी 4 पर्यंत.
Hurry Up, for registration 👇 Click below link
जास्त विचार करू नका… आत्ताच कृती करा…
The Trade Expert
Powered By Chawadi Training And Consultancy Pvt. Ltd.