(ऑनलाईन)
शेतकरी, स्वताचा नवीन उद्योग सुरू करू इच्छिणार्या कोणताही तरुण
ग्रामीण भागात स्वतःचा उद्योग सुरू करण्याची इच्छा असणारी कोणतीही संस्था किंवा कंपनी
बचत गट किंवा शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्यूसर कंपनी
50 पेक्षा जास्त शेतीपूरक, लघु उद्योगांचे मार्गदर्शन
शक्यतो मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये यामध्ये माहिती दिलेली आहे….
30 DAYS POWERFUL ONLINE
COURSE
FULL SUPPORT TO
START YOUR BUSINESS
GET BUSINESS INFORMATIVE
EBOOK
MORE THAN 10000
SUCCESSFUL ENTERPRENEUR……
शेतकरी, स्वतःचा नवीन उद्योग सुरू करू इच्छिणार्या कोणताही तरुण
ग्रामीण भागात स्वतःचा उद्योग सुरू करणाऱ्या ची इच्छा असणारी कोणतीही संस्था किंवा कंपनी
बचत गट किंवा शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्यूसर कंपनी
उद्योग उभा करण्यासाठी नक्की अगोदर काय तयारी करावी लागते ? तुमची मानसिक स्थिती ? कुटुंबाचा सपोर्ट यासारख्या विषयांवर तीसुद्धा मार्गदर्शन करण्यात आले आहे.
लोन मिळवण्यासाठी नक्की काय करावे लागते ? प्रकल्प अहवाल म्हणजे काय ? सध्या शासकीय योजना कोणत्या सुरू आहेत त्या विषयी माहिती सुद्धा कोर्समध्ये देण्यात आली आहे.
कच्चामाल मशिनरी कुठे मिळतील यासाठी काही संपर्क क्रमांक सोबत देण्यात आले आहेत.
तुम्हाला Soya By Product निर्मिती उद्योगाविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्या संपूर्ण निरसन झाले असेल.
एक कोर्समधील दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचा उद्योग कसा सुरु करायचा हे समजू शकेल.
नक्की सुरुवात कुठून करायची हे तुमच्या लक्षात येईल.
ऑनलाइन कार्यक्रम असल्याने तुम्हाला सहकुटुंब किंवा जर व्यवसाय मध्ये पार्टनर घेणार असाल तर एकत्रित कार्यक्रम बघता येईल त्यासाठी वेगळे ऍडमिशन करण्याची आवश्यकता नाही.
सोयाबीन हे महत्वाचे तेलबिया पिक म्हणून सर्वपरिचित आहे. सोयाबीन मध्ये ४० टक्के प्रथिने आणि १९ टक्के खाद्यतेल असल्यामुळे जागतिक स्तरावर महत्वाचे पिक म्हणून गणले जाते. एकूण तेल उत्पादनापैकी जवळजवळ ५८ टक्के सोयाबीन तेलाचा वाटा आहे. तर एकूण प्रथिनांपैकीं जळजवळ ६० टक्के प्रथिने सोयाबीन पासून उपलब्ध होतात. अलीकडे सोयाबीन लागवड फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यापासून साधारणपणे ५ दशलक्ष टन इतके उत्पादन मिळते. कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झालेली आहे.
देशात सोयाबीनची उत्पादकता (१०० किलो/हेक्टर) आहे. जनावरांसाठी आणि कुकुटपालनासाठी देखील सोयाबीन पेंडीचा पौष्टिक आहार म्हणून उपयोग केला जातो.याशिवाय सोयाबीनपासून सोया मिल्क ,सोया बिस्कीट ,सोयावाडीसारखे १००च्या वर वेगवेगळे उपपदार्थ तयार करता येतात. सोयाबीनपासून तयार होणाऱ्या सोया मिल्क, सोया पनीर(टोफू), सोया पीठ आणि उपपदार्थ यांची माहिती या ऑनलाइन कोर्समध्ये देण्यात आली आहे.
ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्रॅम मध्ये तुम्हाला या उद्योगाविषयी बऱ्याच प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तुम्हाला हा उद्योग सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना ह्या कोर्स चा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
CEO-Chawadi Training and Consultancy Pvt Ltd
बिझनेस कन्सल्टन्सी क्षेत्रातला प्रदीर्घ बारा वर्षांचा अनुभव.
आजपर्यंत हजारो लोकांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.
फेसबुक युट्युब आणि इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर लाखो लोक आज फॉलो करतात.
ज्यांना स्वतःचा उद्योग सुरू करायचा त्यांना सर्व प्रकारचे मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या पायावरती उभा करण्याचा ध्यास.
Achivements
❔ हा कार्यक्रम ऑनलाईन कुठे असणार आहे?
➡www.chawadi.com
❔ हा ट्रेनिंग प्रोग्राम किती वेळेत पूर्ण करावा ?
➡हा कोर्स तुम्ही ३० दिवस पाहू शकता. 30 दिवसांनंतर हा कोर्स एक्सपायर होऊन जाईल. त्यामुळे 30 दिवसात हा कोर्स संपवायचा आहे.
❔ या कार्यक्रमासाठी टेलिफोनिक सपोर्ट (On Phone Call Support) असेल का ?
➡लक्षात घ्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी तुम्हाला तीनदा चर्चा करता येईल त्यामुळे सगळे प्रश्न वेळोवेळी लिहून ठेवल्या नंतर फोनवर बोलते वेळी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे निरसन करून घेता येईल.
🤵 शेतकरी
👨👨👧👦 बचत गट
🏢 फार्मर प्रोड्यूसर कंपनी
😀 व्यावसायिक
नव उद्योजक
👨👨👧👦 नोकरदार वर्ग
🙋♂️ गृहिणी
😀 दुकानदार
जास्त विचार करू नका… आत्ताच कृती करा…