मसाला मार्केटिंग

(ऑनलाईन)

ज्या तरूणाला किंवा महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे असे  प्रत्येक तरूण किंवा महिला मसाला मार्केटिंग व्यवसाय  करू शकतात.

ग्रामीण भागात स्वतःचा उद्योग सुरू करण्याची इच्छा असणारी कोणतीही संस्था किंवा कंपनी व्यवसाय  करू शकते .

बचत गट किंवा शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्यूसर कंपनी व्यवसाय  करू शकते .

मसाला मार्केटिंग उद्योगाचे मार्गदर्शन

शक्यतो मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये यामध्ये माहिती दिलेली आहे….

30 DAYS POWERFUL ONLINE

COURSE

FULL SUPPORT TO 

START YOUR BUSINESS

GET BUSINESS INFORMATIVE

EBOOK

MORE THAN 10000

SUCCESSFUL ENTERPRENEUR……

Here is What I Wanna Give You...

कार्यक्रम कोण करू शकतो ?

✅ ज्या तरूणाला किंवा महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे असे  प्रत्येक तरूण किंवा महिला मसाला मार्केटिंग व्यवसाय  करू शकतात.  

✅ग्रामीण तसेच शहरी  भागात स्वतःचा उद्योग सुरू करण्याची  इच्छा असणारी प्रत्येक व्यक्ती,  कोणतीही संस्था किंवा कंपनी मसाला मार्केटिंग व्यवसाय  करू शकते .  

✅महिला बचत गट मसाला मार्केटिंग व्यवसाय  सुरु करू शकते . 

काय माहिती मिळणार ? 

✅ उद्योग उभा करण्यासाठी नक्की अगोदर काय तयारी करावी लागते ? तुमची मानसिक स्थिती ? कुटुंबाचा सपोर्ट यासारख्या विषयांवर तीसुद्धा मार्गदर्शन करण्यात आले आहे.

✅ लोन मिळवण्यासाठी नक्की काय करावे लागते ? प्रकल्प अहवाल  म्हणजे काय ? सध्या शासकीय योजना कोणत्या सुरू आहेत त्या विषयी माहिती सुद्धा कोर्समध्ये देण्यात आली आहे.

सहभागी होण्याचे फायदे

✅तुम्हाला मसाला मार्केटिंग विषयी मनात जेवढ्या शंका असतील त्या संपूर्ण शंकांचे  निरसन होईल .

✅ मसाला मार्केटिंग  कोर्समध्ये  दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःच्या मसाल्याची मार्केटिंग कशी  करायची हे समजू शकेल.

✅ नक्की सुरुवात कुठून करायची हे तुमच्या लक्षात येईल.

✅ऑनलाइन कार्यक्रम असल्याने तुम्हाला सहकुटुंब किंवा जर व्यवसाय मध्ये पार्टनर घेणार असाल तर एकत्रित कार्यक्रम बघता येईल त्यासाठी वेगळे ऍडमिशन करण्याची आवश्यकता नाही.

ऑफर मर्यादित कालावधीसाठी...

  • 00Hours
  • 00Minutes
  • 00Seconds

मार्केटिंग म्हणजे ग्राहकांना काय हवे आहे ते समजून घेणे आणि व्यवसाय वाढविण्यासाठी त्याचे विश्लेषण करणे आणि नियोजित संधीची उपलब्धता वाढवणे होय. मार्केटिंग महत्वाचे आहे कारण हे आपल्याला आपली उत्पादने किंवा सेवा विकण्यात महत्वाचे स्रोत आहे . कोणत्याही व्यवसायाची मुख्य गोष्ट म्हणजे व्यवसाय वाढ होय. मार्केटिंग हे त्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी एक आवश्यक माध्यम आहे. मार्केटिंग हेच उत्पादने किंवा सेवा विक्रीला कारणीभूत ठरते.मसाला मार्केट हा कोर्स मसाला उत्पादन पश्चात मसाला विपणन किंवा मार्केटिंग करण्यासाठी कोणत्या महत्त्वपूर्ण योजनांचा अवलंब करावा यासाठी बनवण्यात आला आहे. मसाला मार्केटिंग कोर्समध्ये वेगवेगळ्या ट्रिक्स अँड टेक्निक्सचा वापर करून मसाला व्यवसाय वाढ कशा प्रकारे केली जाते याची माहिती देण्यात आली आहे.

मर्यादित जागा, आत्ताच बुक करा...

मसाला मार्केटिंग ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तुम्हाला मसाला मार्केटिंग विषयी बऱ्याच प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तुम्हाला मसाल्याची मार्केटिंग करतांना  ह्या कोर्सचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.

ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्रॅम मध्ये तुम्हाला या उद्योगाविषयी बऱ्याच प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तुम्हाला हा उद्योग सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना ह्या कोर्स चा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.

Who Is Amit Makhare?

CEO-Chawadi Training and Consultancy Pvt Ltd

बिझनेस कन्सल्टन्सी क्षेत्रातला प्रदीर्घ बारा वर्षांचा अनुभव.

आजपर्यंत हजारो लोकांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.

फेसबुक युट्युब आणि इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर लाखो लोक आज फॉलो करतात.

ज्यांना स्वतःचा उद्योग सुरू करायचा त्यांना सर्व प्रकारचे मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या पायावरती उभा करण्याचा ध्यास.

Achivements

खूपवेळा विचारले जाणारे प्रश्न

❔ हा कार्यक्रम ऑनलाईन कुठे असणार आहे?

➡www.chawadi.com

❔ हा ट्रेनिंग प्रोग्राम किती वेळेत पूर्ण करावा ?

➡मसाला मार्केटिंग व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम तुम्ही 30 दिवस /24 तास पाहू शकता 30 दिवसांनंतर  कोर्स एक्सपायर होऊन जाईल. त्यामुळे 30 दिवसात  कोर्स संपवायचा आहे.

❔ या कार्यक्रमासाठी टेलिफोनिक सपोर्ट (On Phone Call Support) असेल का ?

➡या व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमासाठी कोणत्याही प्रकारचा टेलिफोनिक सपोर्ट (On Phone Call Support) उपलब्ध असणार नाही.

कार्यक्रम नक्की कोणासाठी ...

🤵 शेतकरी

👨‍👨‍👧‍👦 बचत गट

🏢 फार्मर प्रोड्यूसर कंपनी

😀 व्यावसायिक

🤵 नव उद्योजक

👨‍👨‍👧‍👦 नोकरदार वर्ग

🙋‍♂️ गृहिणी

😀 दुकानदार

Only few seats left... 85%

Look At These Testimonials...

Look At The Value...

वरील पेमेंट लिंक वरती क्लिक करून तुम्ही पेमेंट केल्यावरती तुम्हाला एक मेसेज मिळेल, त्यामध्ये तुम्हाला लोगिन (LOGIN) करण्यासाठीची माहिती मिळेल.

जास्त विचार करू नका… आत्ताच कृती करा…