Import Export

(ऑनलाईन)

शेतकरी, स्वताचा  नवीन उद्योग सुरू करू इच्छिणार्‍या कोणताही तरुण

ग्रामीण भागात स्वतःचा उद्योग सुरू करण्याची इच्छा असणारी कोणतीही संस्था किंवा कंपनी

बचत गट किंवा शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्यूसर कंपनी इम्पोर्ट एक्सपोर्ट  व्यवसाय करू शकतात.  

इम्पोर्ट एक्सपोर्ट  प्रशिक्षण व मार्गदर्शन

शक्यतो मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये यामध्ये माहिती दिलेली आहे….

30 DAYS POWERFUL ONLINE

COURSE

FULL SUPPORT TO 

START YOUR BUSINESS

GET BUSINESS INFORMATIVE

EBOOK

MORE THAN 10000

SUCCESSFUL ENTERPRENEUR……

Here is What I Wanna Give You...

कार्यक्रम कोण करू शकतो ?

✅ शेतकरी, स्वतःचा  नवीन उद्योग सुरू करू इच्छिणार्‍या कोणताही तरुण

✅ ग्रामीण भागात स्वतःचा उद्योग सुरू करणाऱ्या ची इच्छा असणारी कोणतीही संस्था किंवा कंपनी

✅ बचत गट किंवा शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्यूसर कंपनी

काय माहिती मिळणार ? 

✅ उद्योग उभा करण्यासाठी नक्की अगोदर काय तयारी करावी लागते ? तुमची मानसिक स्थिती ? कुटुंबाचा सपोर्ट यासारख्या विषयांवर तीसुद्धा मार्गदर्शन करण्यात आले आहे.

✅ लोन मिळवण्यासाठी नक्की काय करावे लागते ? प्रकल्प अहवाल  म्हणजे काय ? सध्या शासकीय योजना कोणत्या सुरू आहेत त्या विषयी माहिती सुद्धा कोर्समध्ये देण्यात आली आहे.

 

सहभागी होण्याचे फायदे

✅Import Export Training:- Import-Export या उद्योगांमध्ये कोणत्या प्रकारचे संधी उपलब्ध आहेत त्या संधीचा उपयोग करून कशाप्रकारे व्यावसायिक फायदा मिळू शकतो.

✅ एक्सपोर्ट करत असताना कोणत्या प्रकारचा माल कोणत्या देशामध्ये एक्सपोर्ट करावा याची माहिती या कोर्समध्ये देण्यात आलेले आहे.

✅एक्स्पोर्ट करण्यासाठी कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंटेशन किंवा लायसन्सची गरज पडते.

✅आंतरराष्ट्रीय स्तरावर बायर (खरेदीदार)  कनेक्टिविटी कशा प्रकारे करता येते.

✅आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑर्डर कशा घ्याव्यात, पेमेंट प्रोसेस कोणत्या प्रकारचे आहेत.

✅ नक्की सुरुवात कुठून करायची हे तुमच्या लक्षात येईल.

✅ऑनलाइन कार्यक्रम असल्याने तुम्हाला सहकुटुंब किंवा जर व्यवसाय मध्ये पार्टनर घेणार असाल तर एकत्रित कार्यक्रम बघता येईल त्यासाठी वेगळे ऍडमिशन करण्याची आवश्यकता नाही.

ऑफर मर्यादित कालावधीसाठी...

  • 00Hours
  • 00Minutes
  • 00Seconds

ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये तुम्हाला या उद्योगाविषयी बऱ्याच प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तुम्हाला हा उद्योग सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना ह्या कोर्स चा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.

मर्यादित जागा, आत्ताच बुक करा...

जर तुम्हाला काही अडचण आली व्हिडीओ पाहताना काही प्रश्न उभे राहिले तर ते प्रत्येक वेळी लिहून ठेवा आणि नंतर आमच्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी चर्चा करून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सहजरीत्या मिळवा.

 लक्षात घ्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी तुम्हाला तीनदा चर्चा करता येईल त्यामुळे सगळे प्रयत्न वेळोवेळी लिहून ठेवल्या नंतर फोनवर बोलते वेळी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे निरसन करून घेता येईल.

Who Is Amit Makhare?

CEO-Chawadi Training and Consultancy Pvt Ltd

बिझनेस कन्सल्टन्सी क्षेत्रातला प्रदीर्घ बारा वर्षांचा अनुभव.

आजपर्यंत हजारो लोकांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.

फेसबुक युट्युब आणि इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर लाखो लोक आज फॉलो करतात.

ज्यांना स्वतःचा उद्योग सुरू करायचा त्यांना सर्व प्रकारचे मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या पायावरती उभा करण्याचा ध्यास.

Achivements

खूपवेळा विचारले जाणारे प्रश्न

❔ हा कार्यक्रम ऑनलाईन कुठे असणार आहे?

➡www.chawadi.com

❔ हा ट्रेनिंग प्रोग्राम किती वेळेत पूर्ण करावा ?

➡Import Export  प्रशिक्षण कार्यक्रम तुम्ही 30 दिवस /24 तास पाहू शकता 30 दिवसांनंतर  कोर्स एक्सपायर होऊन जाईल. त्यामुळे 30 दिवसात  कोर्स संपवायचा आहे.

❔ या कार्यक्रमासाठी टेलिफोनिक सपोर्ट (On Phone Call Support) असेल का ?

➡लक्षात घ्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी तुम्हाला तीनदा चर्चा करता येईल त्यामुळे सगळे प्रयत्न वेळोवेळी लिहून ठेवल्या नंतर फोनवर बोलते वेळी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे निरसन करून घेता येईल.

कार्यक्रम नक्की कोणासाठी ...

🤵 शेतकरी

👨‍👨‍👧‍👦 बचत गट

🏢 फार्मर प्रोड्यूसर कंपनी

😀 व्यावसायिक

🤵 नव उद्योजक

👨‍👨‍👧‍👦 नोकरदार वर्ग

🙋‍♂️ गृहिणी

😀 दुकानदार

Only few seats left... 85%

Look At These Testimonials...

Look At The Value...

वरील पेमेंट लिंक वरती क्लिक करून तुम्ही पेमेंट केल्यावरती तुम्हाला एक मेसेज मिळेल, त्यामध्ये तुम्हाला लोगिन (LOGIN) करण्यासाठीची माहिती मिळेल.

काही प्रतिक्रिया.....

जास्त विचार करू नका… आत्ताच कृती करा…