(ऑनलाईन)
ज्या उद्योजकांनी आपले फूड प्रॉडक्टचे मॅन्युफॅक्चरिंग सुरू केले आहे.
ज्या उद्योजकांना आपल्या कंपनीचा मोठा ब्रँड करायचा आहे अशा लोकांसाठी.
स्वतःचा उद्योग सुरू करण्याची इच्छा असणारी कोणतीही संस्था, कोणताही तरुण किंवा कंपनी
बचत गट किंवा शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्यूसर कंपनी
Food Product Marketing उद्योगांचे मार्गदर्शन
शक्यतो मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये यामध्ये माहिती दिलेली आहे….
30 DAYS POWERFUL ONLINE
COURSE
FULL SUPPORT TO
GROW YOUR BUSINESS
MORE THAN 10000
SUCCESSFUL ENTERPRENEUR……
कार्यक्रम कोण करू शकतो ?
ज्या उद्योजकांनी आपले फूड प्रॉडक्टचे मॅन्युफॅक्चरिंग सुरू केले आहे मात्र मार्केटिंग करताना किंवा विक्री करताना अडचणी येत आहेत त्यांच्यासाठी
ज्या उद्योजकांना आपल्या कंपनीचा मोठा ब्रँड करायचा आहे अशा लोकांसाठी
जी उद्योजक आपले प्रॉडक्ट दुकानदारांकडे घेऊन जातात मात्र दुकानदार प्रॉडक्ट ठेवायला तयार होत नाहीत अशा लोकांसाठी
जे उद्योजक मार्केटमध्ये माल विकायला गेली की तुमचे प्रोडक्ट महाग आहे असे ज्यांना ऐकायला मिळते त्यांच्यासाठी
ज्या उद्योजकांना मार्केटमधील उधारी कशी वसूल करायची हे समजत नाही अशा लोकांसाठी
ज्या तरूणाला किंवा महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे असे प्रत्येक तरूण किंवा महिला फूड प्रॉडक्ट मार्केटिंग प्रशिक्षण करू शकतात.
ग्रामीण तसेच शहरी भागात स्वतःचा उद्योग सुरू करण्याची इच्छा असणारी प्रत्येक व्यक्ती, कोणतीही संस्था किंवा कंपनी हे प्रशिक्षण करू शकते .
महिला बचत गट मार्केटिंग व्यवसाय सुरु करू शकते .
काय माहिती मिळणार ?
तुम्हाला मार्केटिंग विषयी मनात जेवढ्या शंका असतील त्या संपूर्ण शंकांचे निरसन होईल .
मार्केटिंग कोर्समध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःच्या प्रॉडक्ट ची मार्केटिंग कशी करायची हे समजू शकेल.
तुम्हाला मार्केटमध्ये नक्की आपल्या प्रोडक्टची जाहिरात आणि प्रसिद्धी कशी करायची हे समजेल.
सेल साठी प्रतिनिधी नेमताना नक्की काय केले पाहिजे कसा क्राइटेरिया सेट केला पाहिजे त्यांच्याकडून काम कसे करून घ्यायचे हे समजेल.
कोणत्याही व्यवसायाची सुरुवात करताना नक्की मार्केटमध्ये प्रतिस्पर्धी असताना आपली जागा कशी निर्माण करायची हे समजेल
ग्राहकांमध्ये विश्वास कसा तयार करायचा त्यांनी आपले प्रॉडक्ट पुन्हापुन्हा विकत घ्यावे यासाठी काय नियोजन करायचे हे समजेल
सोशल मीडियाद्वारे नक्की कशा प्रकारे जाहिरात करायची हे समजेल
मार्केटिंग चे वेगवेगळे प्रकार कसे असतात आणि वेगवेगळ्या माध्यमातून विक्री कशी वाढवायची हे समजेल
स्वतःचा ब्रँड कसा डेव्हलप करायचा लोकांपर्यंत आपली ओळख कशी निर्माण करायची हे समजेल
सहभागी होण्याचे फायदे

नक्की सुरुवात कुठून करायची हे तुमच्या लक्षात येईल.
ऑनलाइन कार्यक्रम असल्याने तुम्हाला सहकुटुंब किंवा जर व्यवसाय मध्ये पार्टनर घेणार असाल तर एकत्रित कार्यक्रम बघता येईल त्यासाठी वेगळे ऍडमिशन करण्याची आवश्यकता नाही.
मार्केटिंग म्हणजे ग्राहकांना काय हवे आहे ते समजून घेणे आणि व्यवसाय वाढविण्यासाठी त्याचे विश्लेषण करणे आणि नियोजित संधीची उपलब्धता वाढवणे होय. मार्केटिंग महत्वाचे आहे कारण हे आपल्याला आपली उत्पादने किंवा सेवा विकण्यात महत्वाचे स्रोत आहे . कोणत्याही व्यवसायाची मुख्य गोष्ट म्हणजे व्यवसाय वाढ होय. मार्केटिंग हे त्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी एक आवश्यक माध्यम आहे. मार्केटिंग हेच उत्पादने किंवा सेवा विक्रीला कारणीभूत ठरते. फूड प्रॉडक्ट मार्केटिंग ऑनलाईन ट्रेनिंग हा कोर्स उत्पादन पश्चात विपणन किंवा मार्केटिंग करण्यासाठी कोणत्या महत्त्वपूर्ण योजनांचा अवलंब करावा यासाठी बनवण्यात आला आहे. या मार्केटिंग कोर्समध्ये वेगवेगळ्या ट्रिक्स अँड टेक्निक्सचा वापर करून आपण आपला व्यवसायत वाढ कशा प्रकारे केली जाते याची माहिती देण्यात आली आहे.
फूड प्रॉडक्ट मार्केटिंग ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तुम्हाला मार्केटिंग विषयी बऱ्याच प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तुम्हाला तुमच्या उद्योगाची मार्केटिंग करतांना ह्या कोर्सचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
CEO-Chawadi Training and Consultancy Pvt Ltd
बिझनेस कन्सल्टन्सी क्षेत्रातला प्रदीर्घ बारा वर्षांचा अनुभव.
आजपर्यंत हजारो लोकांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.
फेसबुक युट्युब आणि इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर लाखो लोक आज फॉलो करतात.
ज्यांना स्वतःचा उद्योग सुरू करायचा त्यांना सर्व प्रकारचे मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या पायावरती उभा करण्याचा ध्यास.
Achivements
❔ हा कार्यक्रम ऑनलाईन कुठे असणार आहे?
➡www.chawadi.com
❔ हा ट्रेनिंग प्रोग्राम किती वेळेत पूर्ण करावा ?
➡फूड प्रॉडक्ट मार्केटिंग व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम तुम्ही 30 दिवस /24 तास पाहू शकता 30 दिवसांनंतर कोर्स एक्सपायर होऊन जाईल. त्यामुळे 30 दिवसात कोर्स संपवायचा आहे.
❔ या कार्यक्रमासाठी टेलिफोनिक सपोर्ट (On Phone Call Support) असेल का ?
➡या व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमासाठी कोणत्याही प्रकारचा टेलिफोनिक सपोर्ट (On Phone Call Support) उपलब्ध असणार नाही.
🤵 शेतकरी
👨👨👧👦 बचत गट
🏢 फार्मर प्रोड्यूसर कंपनी
😀 व्यावसायिक
नव उद्योजक
👨👨👧👦 नोकरदार वर्ग
🙋♂️ गृहिणी
😀 दुकानदार
जास्त विचार करू नका… आत्ताच कृती करा…