E Waste Recycling

Description:

संपूर्ण जगात इ – कचरा हा सर्वात प्रमुख कचरा स्रोत आहे आणि त्यामुळे पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. ई-कचऱ्याच्या वाढीसह जागतिक स्तरावर ई-कचरा पुनर्वापराचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत आहे. इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या ग्राहकांच्या प्रचंड वाढीमुळे ई-कचऱ्याच्या पुनर्वापराचा विस्तार झाला आहे.

फॅकल्टी कन्सल्टन्सी प्रोग्राम म्हणजे काय? 

  हे बेसिकली ऑनलाइन मॉडेल असून तुम्ही निवडलेल्या उद्योगाबद्दल तुमचे नॉलेज वाढवण्यात कन्सल्टंट तुम्हाला मार्गदर्शन करेल.  

तज्ञ प्रशिक्षकांबरोबर तुम्हाला डिजिटली जोडून दिले जाईल. (उदारणार्थ : झूम कॉल)या झूम कॉलवरती तज्ञ प्रशिक्षकांबरोबर चर्चा करून ज्ञान प्राप्त करून घेऊ शकता. याचा वापर तुम्हाला उद्योग उभारणीमध्ये करता येईल.

Introduction Video
December 29, 2022

0 responses on "E Waste Recycling"

Leave a Message

All Right Reserved.