सोलर ड्रायर म्हणजे सौर ऊर्जेचा वापर करून प्रॉडक्ट डीहायड्रेशन करणे. सोलर ड्रायरचा वापर हा आपल्याला फायदेशीर ठरू शकतो यासाठी आपल्याला कोणत्याच प्रकारचे इंधन लागत नाही त्यामुळे उद्योग सुरू करताना सर्वप्रथम सोलर ड्रायरचा वापर करावा म्हणजेच कमी खर्चात आपण हा उद्योग सुरू करू शकतो.