जर तुम्ही कमी प्रमाणात उत्पादन घेणार असाल तर सोलर ड्रायरचा वापर करू शकता तसेच व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळामध्ये सोलर ड्रायरचा वापर करावा. जर मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणार असाल तर सोलर ड्रायरचा वापर करू नये कारण सोलर ड्रायरचा हिवाळ्यात आणि पावसाळ्यात वापर होत नाही,