1 Answers
मार्केटिंग करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही कोणत्या प्रकारचा बिजनेस करणारा आहात ते ठरवावे. त्यानंतर तुम्ही ज्या एरीयात प्रॉडक्ट विकणार असाल त्याचा सर्वे करावा. तुमच्या एरियात कोणत्या प्रॉडक्टला मागणी आहे ते सर्वप्रथम लक्षात घेऊनच प्रोडक्शन प्रोसेस सुरू करावी त्यामुळे मार्केटिंग करणे सोपे जाते.