ब्लांचींग म्हणजे भाजीपाल्यातील जंतूंचा नाश करणे यासाठी पाणी आणि 97 ते 100 डिग्री तापमानला उकळावे लागते त्यात फक्त काही सेकंदांसाठी भाजीपाल्यावर दाब दिला जातो. गरम पाण्यातून ब्लांचींग झाल्यानंतर त्या थंड पाण्यात ठेवले जाते त्यानंतर ते पाणी आणि निथळावे लागते.