No products in the cart.
कमी खर्चात जास्त उत्पादन घेणार असाल तर सोलर ड्रायर आणि ट्रे ड्रायर या दोघांचे कॉम्बिनेशन करावे. सूर्यप्रकाश असेल तेव्हा सोलर ड्रायर वापरावा आणि नसेल तेव्हा ट्रे ड्रायरचा वापर करावा.