1 Answers
आर्थिकदृष्ट्या जर विचार केला तर ट्रे ड्रायर मध्ये उत्पादनाचा खर्च जास्त येतो तर कंटीन्यूअस ड्रायर मध्ये उत्पादनाचा खर्च कमी येतो. त्यामुळे जर कमी प्रमाणात उत्पादन करणार असाल तर ट्रे ड्रायर वापरावा कारण त्यामुळे इन्व्हेस्टमेंट कमी लागेल आणि जर मोठ्या प्रमाणावर उदयोग सुरु करणार असाल तर कंटीन्यूअस ड्रायर चा वापर करावा परिणामतः उत्पदनाचा खर्च कमी येईल आणि नफा मिळण्यास मदत मिळेल