1 Answers
सॉल्व्हन्ट एक्स्त्रॅक्शन(Extraction) मेथड म्हणजे रसायनामध्ये तेलबिया भिजवून ठेवल्या जातात. नंतर त्या मिश्रणाला जास्त तापमानाला उकळवले जाते व त्यातून तेल निर्मिती केली जाते. या सगळ्या प्रकारामध्ये वेगवेगळी रासायनिक प्रक्रिया केली जाते. त्यामुळे तेलातील पोषक घटकांचे प्रमाण कमी होते. हि तेल निर्मिती प्रक्रिया बाजारात मिळणाऱ्या पॅकिंगच्या तेलामध्ये केलेली असते