No products in the cart.
१. योजनेअंतर्गत ज्या उद्योगांची यादी दिली आहे त्याच उद्योगना ही योजना लागू होते. २. वय वर्षे १२ ते वय वर्षे ४५ पर्यन्तची कोणतीही व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरते. महिला व अपंग व्यक्ति यांना वयाच्या अटीत ५ वर्ष शिथिलता देण्यात आली आहे.