• No products in the cart.

2000 कांदा गोणी तयार करायची असेल तर मटेरियल कसे मागवावे?

DWQA Questions2000 कांदा गोणी तयार करायची असेल तर मटेरियल कसे मागवावे?
Chawadi Staff asked 3 years ago
1 Answers
Chawadi Staff answered 3 years ago

पन्हा= 39 इंच (फक्त कांदा गोणीसाठी) 2000 गोणी*44 इंच (2000 गोणी गुणिले 44 इंच) = 88000 इंच
88000 इंच / 36 यार्ड (88000 इंच भागिले 36 यार्ड)= 2444 यार्ड

All Right Reserved.