मक्का प्रक्रिया उद्योगातील बदलत्या किमती विषयी माहिती कोठे मिळते?

DWQA Questionsमक्का प्रक्रिया उद्योगातील बदलत्या किमती विषयी माहिती कोठे मिळते?
Chawadi Staff asked 3 years ago
1 Answers
Chawadi Staff answered 3 years ago

 मक्का प्रक्रिया उद्योगातील बदलत्या किमती विषयी माहिती मिळण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्मेंट च्या http://www.msamb.com  या वेबसाईटवर जावे लागते. तसेच http://www.agmarknet.gov.in  आणि http://www.agriwatch.com  या वेबसाईटवर देखील माहिती बदलत्या किमतींची माहिती मिळते.

All Right Reserved.