No products in the cart.
जागा निवडताना जागाही व्याव्सायिक ठिकाणी असावी तसेच जागेच्या आजूबाजूला कुंपण असलेले मसाला उद्योगासाठी चांगले असते कारण मसाला निर्मिती करताना त्याचा ठसका उठण्याची शक्यता असते त्यामुळे जागेला कुंपण असणे गरजेचे आहे.