एकाच प्रकारच्या गुणवत्तेचे रॉ मटेरियल  मिळण्यासाठी काय करावे लागते?

DWQA Questionsएकाच प्रकारच्या गुणवत्तेचे रॉ मटेरियल  मिळण्यासाठी काय करावे लागते?
Chawadi Staff asked 3 years ago
1 Answers
Chawadi Staff answered 3 years ago

एकाच प्रकारच्या गुणवत्तेचे मटेरियल मिळण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करावे लागते, त्यासाठी शेतकऱ्यांशी  करार करून उदयोगासाठी हवे त्या गुणवत्तेचे रॉ मटेरियल मिळवता येते.    

All Right Reserved.