• No products in the cart.

 सर्व प्रकारच्या मशिनरी विकत घेण्यासाठी किती खर्च  करावा लागतो?

DWQA Questions सर्व प्रकारच्या मशिनरी विकत घेण्यासाठी किती खर्च  करावा लागतो?
Chawadi Staff asked 3 years ago
1 Answers
Chawadi Staff answered 3 years ago

 मशिनरी विकत घेण्यासाठी:  १.ग्राइंडर – एक लाख,  २.क्लिनिंग अँड ग्रेडिंग मशीन –  वीस ते तीस हजार,  ३.थर्मल प्रिंटिंग –  एक लाख,  ४.वजन काटा –  सात ते आठ हजार,  ५.पॅकिंग मशीन –  वीस ते तीस हजार,  असे एकूण चार ते पाच लाख रुपयांचा खर्च करावा लागतो.

All Right Reserved.