1 Answers
रॉ मटेरियल मागवताना आपल्या ग्राहकाने ज्या पद्धतीचे लांबी, रुंदी याचे स्पेसिफिकेशन दिले आहेत त्यानुसार रॉ मटेरियल मागवणे. त्याचप्रमाणे धागा ज्या रंगाचा हवा आहे त्यानुसार धागा मागवणे. ज्या पद्धतीची आवश्यकता आपल्या ग्राहकाची गोणी संदर्भात आहे त्यानुसारच आपल्याला कच्चा माल मागवून घ्यावा लागेल.