No products in the cart.
तिखट आणि हळद सोडून बाकी सर्व प्रकारचे रॉ मटेरियल जास्तीत जास्त दोन ते तीन तीन महिन्यांपर्यंतच साठवून ठेवावे लागते. कारण बाकी सर्व प्रकारचे रॉ मटेरियल वर्षभर उपलब्ध असतात त्यामुळे जास्त काळ साठवण्याची आवश्यकता नसते.