• No products in the cart.

या उद्योगासाठी जागेची निवड कशी करावी?

DWQA Questionsया उद्योगासाठी जागेची निवड कशी करावी?
Chawadi Staff asked 3 years ago
1 Answers
Chawadi Staff answered 3 years ago

जागा निवडताना तिला जोडणारा जो रस्ता आहे हा पक्का असावा. १०-१५ टनची गाडी आली तर तो रस्ता खचायला नको. आणि त्या जागेवर विजेचे ३ फेज कनेक्शन घेता आले पाहिजे.

All Right Reserved.