No products in the cart.
मार्केट सर्वे करताना तुमचे मार्केटमधील स्पर्धक( इतर मसाला चे उत्पादक) कोण आहेत तसेच तुम्ही ज्या मार्केटमध्ये मसाला विक्री करणार आहात तिथल्या ग्राहकांची पसंती काय आहे, याचे निरीक्षण करावे लागते.