• No products in the cart.

 मसाला उद्योग  सुरू करण्यासाठी  कोणते परवाने (लायसन्स)  काढावे लागते?

DWQA Questions मसाला उद्योग  सुरू करण्यासाठी  कोणते परवाने (लायसन्स)  काढावे लागते?
Chawadi Staff asked 3 years ago
1 Answers
Chawadi Staff answered 3 years ago

मसाला उद्योग सुरू  करण्यासाठी : १. उद्यमी रजिस्ट्रेशन ,  २ .fssai  लायसन्स,  ३ पॅकेजिंग लायसन्स, ४ लोकल अथोरिटी ( ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका) यांचा एन.ओ.सी. ५. ट्रेडमार्क,   ६.पॉल्युशन बोर्ड एन.ओ.सी.  हे सगळ्या प्रकारचे परवाने (लायसन्स) काढणे आवश्यक आहे.

All Right Reserved.