No products in the cart.
मशिनरी घेताना जर ५ एच.पी.पर्यंत मशिनरी घेणार असाल तर S.S. (स्टेनलेस स्टील) ची मशिनरी घ्यावी आणि जर 10 एच.पी. पर्यंतच्या मशिनरी घेणार घेणार असाल तर M.S. (माइल्ड स्टील)ची मशिनरी घ्यावी जेणेकरून उद्योगास मसाला निर्मिती करताना मदत मिळु शकते.